लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तिकिटात हेराफेरी करून एसटी महामंडळाला चुना; ६८ वाहकांना बदल्यांची शिक्षा

चौकशीत सापडलेल्या ६८ वाहकांना एसटी महामंडळाने दोषी ठरवत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे वाहकांचे धाबे दणाणले आहेत. ...

सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वोत्तम कामगिरीसाठी खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्कार

लोकशाहीत लोकप्रतिनिधीची खरी ओळख त्याच्या कृतिशीलतेत असते, लोकहितासाठी यापुढे परखडपणे भूमिका मांडत राहणार ...

मेकॅनिकल इन्फन्ट्री, आर्मर्ड युनिट्स अन् टँक रेजिमेंट; रुद्र आणि भैरव ब्रिगेड बनल्या भारतीय सैन्याची नवी ताकद - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मेकॅनिकल इन्फन्ट्री, आर्मर्ड युनिट्स अन् टँक रेजिमेंट; रुद्र आणि भैरव ब्रिगेड बनल्या भारतीय सैन्याची नवी ताकद

कारगिल विजय दिनानिमित्त, भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी कारगिलमधील द्रास येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना सैन्यात 'रुद्र' आणि 'भैरव' नावाच्या ब्रिगेडची स्थापना केल्याचे सांगितले. ...

मुख्यमंत्री हिंदीसाठी एवढे आग्रही का? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुख्यमंत्री हिंदीसाठी एवढे आग्रही का? त्यांच्यावर कोणाचा दबाव आहे का? सुप्रिया सुळेंचा सवाल

महाराष्ट्रात अशाच प्रकारे नवीन शिक्षण धोरण आणि हिंदी लादली तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कदाचित शिकवला जाणार नाही ...

Sangli: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी, नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागपंचमी साजरी करावी, नाग पकडणाऱ्या गावांवर लक्ष

जिल्हा पोलिस प्रमुख संदीप घुगे : पारंपरिक वाद्य वाजविल्यास सत्कार करून बक्षीस देऊ ...

बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी

Bihar Assembly Election 2025: या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत चांगली कामगिरी करण्यासाठी विरोधी पक्षांमधील महाआघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने कंबर कसली आहे. ...

Satara: कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, २३ हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयनेचे दरवाजे पुन्हा उघडले, २३ हजार क्युसेकने विसर्ग; नदीकाठी सतर्कतेचा इशारा

धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ...

कंत्राटदारांवर कर्जाचा डोंगर; शासनाने आवळलाय फास ! दोन वर्षांपासून देयक थकविले - Marathi News | | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कंत्राटदारांवर कर्जाचा डोंगर; शासनाने आवळलाय फास ! दोन वर्षांपासून देयक थकविले

जिल्ह्यात अडीचशे कोटींची प्रतीक्षा : कामे पूर्ण झाल्यावरही शासनाकडून देयक अदा न झाल्याने कंत्राटदार कर्जबाजारी ...