लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणु हल्ल्यातील लोकांच्या  चळवळीला शांततेचे नोबेल

अण्वस्त्रांविरोधात चळवळ करणाऱ्या या जपानी संस्थेला शांततेसाठीचा यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

Zendu Bajarbhav : चांदवडला एक हजार क्विंटलची आवक, दसऱ्याला झेंडूला प्रति शेकडा काय भाव?  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Zendu Bajarbhav : चांदवडला एक हजार क्विंटलची आवक, दसऱ्याला झेंडूला प्रति शेकडा काय भाव? 

Zendu Bajarbhav : राज्यातील बाजारात जवळपास २ ते २ हजार ५०० क्विंटल झेंडू फुलांची आवक झाली आहे. ...

७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७५ किमीचा वेग, मेन लाईन ऐवजी लूप लाईनमध्ये एन्ट्री अन् धडक; नेमका कसा झाला अपघात?

म्हैसूरहून बिहारच्या दरभंगाला जाणारी बागमती एक्स्प्रेस चेन्नईजवळ मालगाडीला धडकली, त्यानंतर ट्रेनला आग लागली. ...

हरयाणा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १५ ऑक्टोबरला?  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हरयाणा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी १५ ऑक्टोबरला? 

त्याची पूर्वतयारी सुरू असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. ...

जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जामनेरमधून गिरीश महाजनांऐवजी त्यांच्या पत्नीला उमेदवारी; देवेंद्र फडणवीसांची घोषणा

एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्या पत्नीच्या उमेदवारीची घोषणा केली. ...

भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर... - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! जमीन हडपण्यासाठी स्वतःवर झाडली गोळी; पोलिसांच्या मदतीने रचला फिल्मी कट, अखेर...

एका व्यक्तीने डेहराडूनची जमीन हडप करण्यासाठी पोलिसांसोबत मिळून फिल्मी स्टोरी रचली. ...

मेट्रो ३ स्थानकाच्या प्रवेशद्वारात पाणीगळती; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ स्थानकाच्या प्रवेशद्वारात पाणीगळती; व्हिडीओ व्हायरल

याचा व्हिडीओ समाजमाध्यमातून प्रसारित झाल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला प्रवाशांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल - Marathi News | | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: अनियंत्रित रागाला लगाम घाला, आर्थिक चणचण भासेल

Today Daily Horoscope : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी... ...