म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Manoj Jarange Patil Rally: विजयादशमी दिनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी श्रीक्षेत्र नारायण गड येथे दसरा मेळावा घेतला. या मेळाव्यातून मनोज जरांगेंनी सरकारला आरक्षणाचा निर्णय घेण्यासंदर्भात नवा अल्टिमेटम दिला. ...
Market Yard : बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभावापेक्षाही कमी दर मिळताना दिसतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. पण कराड बाजार समित्यांनी अशा व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याची सूचना काढली आहे. ...
Raj Thackeray RSS Sthapna Diwas: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघटनेने शंभराव्या वर्षात पदार्पण केले. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खास पोस्ट शेअर केली. ...