लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

पंचग्रही योगात नववर्षाची पहिली कामदा एकादशी: १० राशींवर लक्ष्मी कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पंचग्रही योगात नववर्षाची पहिली कामदा एकादशी: १० राशींवर लक्ष्मी कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट

Chaitra Kamada Ekadashi April 2025: कामदा एकादशी अनेकार्थाने शुभ आणि पुण्य फलदायी मानली गेली असून, कोणत्या राशींवर लक्ष्मी-नारायणाची अखंडित कृपा राहू शकेल? जाणून घ्या... ...

'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल' - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल'

Gondia : मोबाइलमधील वैयक्तिक माहिती, कॉन्टॅक्ट नंबर, फोटो थेट अॅपकड़े जाते. चेहरा म्हणजेच आपली ओळख जाते. ...

मुंबईत तीन दिवस यलो अलर्ट, तापमान वाढणार; कडक उन्हामुळे मुंबईकरांचे होणार हाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन दिवस यलो अलर्ट, तापमान वाढणार; कडक उन्हामुळे मुंबईकरांचे होणार हाल

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ...

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे ...

जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जिओची धमाकेदार ऑफर! १०० दिवसांच्या व्हॅलिडिटीसह 'हे' फायदे मिळताहेत अनलिमिटेड

jio recharge plan : जिओच्या ९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला ३ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीची वैधता मिळत आहे. तर यात फोन कॉलिंग आणि मनोरंजन अमर्यादीत मिळत आहे. ...

अरे बापरे! उशिरा उठण्याची सवय पडू शकते महागात; लवकर व्हाल म्हातारे, आताच व्हा अलर्ट - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अरे बापरे! उशिरा उठण्याची सवय पडू शकते महागात; लवकर व्हाल म्हातारे, आताच व्हा अलर्ट

आपल्या झोपण्याच्या आणि उठण्याच्या सवयीमुळे लवकर म्हातारपण येऊ शकतं असं म्हटलं आहे. उशिरा उठणे आणि म्हातारपण यांचा काय संबंध आहे ते जाणून घेऊया... ...

प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या हातून निसटला ब्लॉकबस्टर सिनेमा, अल्लू अर्जुन-एटलीसोबत करणार नाही काम

Priyanka Chopra : गेल्या काही दिवसांपासून असे वृत्त समोर येत आहे की, अल्लू अर्जुन आणि एटलीच्या आगामी सिनेमात बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण ही अफवा असल्याचं म्हटलं जातंय. ...

रेल्वे कर्मचारी पतीचा संशयास्पद मृत्यू, पत्नीनं रचला बनाव; पोस्टमोर्टम रिपोर्ट येताच सत्य उघड - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वे कर्मचारी पतीचा संशयास्पद मृत्यू, पत्नीनं रचला बनाव; पोस्टमोर्टम रिपोर्ट येताच सत्य उघड

पोस्टमोर्टम रिपोर्टमध्ये दीपकचा मृत्यू हार्ट अटॅकने नव्हे तर गळा दाबून झाल्याचं उघड झाले. ...