लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Beed: स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांचा संताप; थेट धारूर तहसील कार्यालयाच्या दारात ठेवला मृतदेह - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: स्मशानभूमीसाठी ग्रामस्थांचा संताप; थेट धारूर तहसील कार्यालयाच्या दारात ठेवला मृतदेह

अनेकवेळा उपोषण करूनही प्रशासनाकडून दखल नाही; थेटेगव्हाण येथील ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा ...

बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी, महागाई अन् देशातील आर्थिक असमानता..; बिहारमधून राहुल गांधींचा हल्लाबोल

Rahul Gandhi in Bihar: 'भारतीय राज्यघटना हजारो वर्षे जुन्या विचारसरणीचा विस्तार आहे, ज्यामध्ये समानता आणि न्यायाची भावना आहे.' ...

२ रुपयांत एक लिटर पेट्रोल, इतक्यात तर चॉकलेटही मिळत नाही; कुठे-कुठे मिळतं स्वस्त पेट्रोल? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२ रुपयांत एक लिटर पेट्रोल, इतक्यात तर चॉकलेटही मिळत नाही; कुठे-कुठे मिळतं स्वस्त पेट्रोल?

Petrol Price: पेट्रोल डिझेलची गरज प्रत्येक देशात असते. याची किंमतही सगळीकडे वेगवेगळी आहे, पण आज आम्ही तुम्हाला अशा देशाबद्दल सांगत आहोत जिथे पेट्रोलची किंमत इतकी कमी आहे की तुम्ही विचारही करू शकत नाही. ...

संक्रमित गाईचे दूध पिल्याने महिलेचा रेबीजने मृत्यू; खरेच असे होते का? शेजारचे चिंतेत... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संक्रमित गाईचे दूध पिल्याने महिलेचा रेबीजने मृत्यू; खरेच असे होते का? शेजारचे चिंतेत...

गेल्या वर्षी एका बापाने आपल्या मुलाला छातीला कवटाळलेला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, तो मुलगा कुत्र्यासारखे भुंकत होता. त्या मुलाचा तसाच तडफडून मृत्यू झाला होता. आता महिलेच्या बाबत थरकाप उडविणारी घटना घडली. ...

पंचग्रही योगात नववर्षाची पहिली कामदा एकादशी: १० राशींवर लक्ष्मी कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पंचग्रही योगात नववर्षाची पहिली कामदा एकादशी: १० राशींवर लक्ष्मी कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट

Chaitra Kamada Ekadashi April 2025: कामदा एकादशी अनेकार्थाने शुभ आणि पुण्य फलदायी मानली गेली असून, कोणत्या राशींवर लक्ष्मी-नारायणाची अखंडित कृपा राहू शकेल? जाणून घ्या... ...

'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल' - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :'घिबली' स्टाईल फोटो शेअर करण्याच्या नादात वैयक्तिक माहिती 'व्हायरल'

Gondia : मोबाइलमधील वैयक्तिक माहिती, कॉन्टॅक्ट नंबर, फोटो थेट अॅपकड़े जाते. चेहरा म्हणजेच आपली ओळख जाते. ...

मुंबईत तीन दिवस यलो अलर्ट, तापमान वाढणार; कडक उन्हामुळे मुंबईकरांचे होणार हाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन दिवस यलो अलर्ट, तापमान वाढणार; कडक उन्हामुळे मुंबईकरांचे होणार हाल

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ...

सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोलापूरसाठी उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग; शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार?

उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडताना दिसून येत आहे ...