लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

कंगना राणौत रोज चांदीच्या ग्लासमधूनच पाणी पिते, तिनेच सांगितलेय कारण! पाहा नेमकं काय.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंगना राणौत रोज चांदीच्या ग्लासमधूनच पाणी पिते, तिनेच सांगितलेय कारण! पाहा नेमकं काय..

कंगनानं सांगितलं की, चांदीचा ग्लास तिला तिच्या मावशीनं गिफ्ट दिला होता. आयुर्वेदातही चांदीच्या ग्लासमधून पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. ...

"खरं प्रेम म्हणजे..."; धनश्रीशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची सडेतोड इन्स्टा पोस्ट - Marathi News | | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"खरं प्रेम म्हणजे..."; धनश्रीशी घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान युजवेंद्र चहलची सडेतोड इन्स्टा पोस्ट

Yuzvendra Chahal Real Love Post, Dhanashree Verma : युजवेंद्र आणि धनश्री यांनी चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता, पण सध्या त्यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चा सुरु आहेत ...

...तर चुटकीसरशी होणार कँसरचं निदान, व्हॅक्सीनेशनही केवळ 48 तासांत! जाणून घ्या कसं? - Marathi News | | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :...तर चुटकीसरशी होणार कँसरचं निदान, व्हॅक्सीनेशनही केवळ 48 तासांत! जाणून घ्या कसं?

जर लॅरी एलिसन यांनी कॅन्सरवरील लस तयार केली, तर अशी कामगिरी करणारा अमेरिका हा दुसरा देश ठरेल. यापूर्वी रशियाने ही लस तयार केल्याचा दावा केला आहे. महत्वाचे म्हणजे, या वर्षीपासून, त्याच्या देशात मोफत लसीकरणालाही सुरू होईल. ...

३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३६ गावांचा पाणीपुरवठा आठवडाभरापासून बंद ; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

चार दिवस कामाला सुरुवातच नाही : पाणी पुरवठा विभाग उदासीन ...

मागच्या बजेटपासून आतापर्यंत 'हे' १७ शेअर्स बनले रॉकेट, ६ महिन्यांत दिला छप्परफाड रिटर्न - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मागच्या बजेटपासून आतापर्यंत 'हे' १७ शेअर्स बनले रॉकेट, ६ महिन्यांत दिला छप्परफाड रिटर्न

Budget 2025: २३ जुलै २०२४ रोजी मोदी ३.० सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर झाला होता. यानंतर काही शेअर्स चर्चेत आले. हा अर्थसंकल्प सादर केल्यापासून १७ शेअर्स मल्टीबॅगर बनले आहेत. ...

Sangli: भाजपचे विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी पाटील निलंबित; हे हास्यास्पद - प्रमोद सावंत  - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: भाजपचे विलासराव जगताप, तम्मनगौडा रवी पाटील निलंबित; हे हास्यास्पद - प्रमोद सावंत 

सांगली : जत विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड पुकारणाऱ्या माजी आमदार विलासराव जगताप आणि बंडखोर उमेदवार तम्मनगौडा रवी ... ...

टीम इंडियाच्या लेकींची वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक! तोऱ्यात मारली सुपर सिक्समध्ये एन्ट्री - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या लेकींची वर्ल्ड कपमध्ये हॅटट्रिक! तोऱ्यात मारली सुपर सिक्समध्ये एन्ट्री

या दिमाखदार विजयासह भारतीय अंडर १९ महिला संघानं  सुपर सिक्समध्ये अगदी तोऱ्यात एन्ट्री मारलीये. ...

'सैफ अली खानचा जीव वाचल्याच्या आनंदापेक्षा, काही राजकारणी...'; शिवसेनेच्या नेत्याने सुनावलं - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सैफ अली खानचा जीव वाचल्याच्या आनंदापेक्षा, काही राजकारणी...'; शिवसेनेच्या नेत्याने सुनावलं

सैफ अली खानवर झालेल्या चाकू हल्ल्याबद्दल शिवसेनेचे नेते संजय निरुपम आणि मंत्री नितेश राणे यांनी शंका उपस्थित केली. त्यांचा उल्लेख न करता शायना एनसी यांनी नाराजी व्यक्त केली. ...