लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

दंड भरायची करा तयारी, करा स्टंट भारी! वाहतूक पोलिसांची 'स्टंटबाजाला' नोटीस, गुन्हा का नाही? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दंड भरायची करा तयारी, करा स्टंट भारी! वाहतूक पोलिसांची 'स्टंटबाजाला' नोटीस, गुन्हा का नाही?

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का ? वाहतूक पोलिसांनी केवळ दंडात्मक नोटीस देऊन त्याला सोडून दिले. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...

जे वर्तवलं, ते खरं ठरलं...! 2025 साठीही केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी! कोण आहेत निकोलस - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जे वर्तवलं, ते खरं ठरलं...! 2025 साठीही केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी! कोण आहेत निकोलस

औजुला यांच्या मते, २०२५ मध्ये तिसरे महायुद्ध होणार हे निश्चित आहे. या वर्षी धर्म आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली मोठ्या संख्येने लोक एकमेकांना मारतील अन्...... ...

शरद पवारांजवळ बसणे का टाळले? अजित पवार यांनी कारण सांगितलं, म्हणाले, "बाबासाहेब पाटील..." - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांजवळ बसणे का टाळले? अजित पवार यांनी कारण सांगितलं, म्हणाले, "बाबासाहेब पाटील..."

Ajit Pawar : पुण्यात आज वसंतदादा शुगर इस्टिट्यूटची ४७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार शरद पवार एकाच व्यासपीठावर आले. ...

घरात लक्ष्मी आली! शशांक केतकरला कन्यारत्न, लेकीचं नावही ठेवलंय खूपच खास - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरात लक्ष्मी आली! शशांक केतकरला कन्यारत्न, लेकीचं नावही ठेवलंय खूपच खास

शशांक दुसऱ्यांदा बाबा झाला आहे. शशांकला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

'अमेरिकेच्या व्हिसासाठी 400 दिवस लागत असतील, तर...' जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेच्या व्हिसासाठी 400 दिवस लागत असतील, तर...' जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा अमेरिकेला सवाल. ...

५०० वर्षांआधी नव्हते कुलर-फॅन, उन्हाळ्यात कसे राहत होते राजे-महाराजे? बघा व्हिडीओ... - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :५०० वर्षांआधी नव्हते कुलर-फॅन, उन्हाळ्यात कसे राहत होते राजे-महाराजे? बघा व्हिडीओ...

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती एका जुन्या महालात उभी आहे. महालाच्या एका वरच्या रूममध्ये तो आहे आणि दाखवत आहे की, एक छोटी कपाटासारखी जागा आहे. ...

प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, "खराब बस बघून लोक..." - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रताप सरनाईकांकडून एसटीच्या भाडेवाढीचे संकेत; अजित पवार म्हणाले, "खराब बस बघून लोक..."

एसटी भाडेवाढीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चा करुन मार्ग काढणार असल्याचे म्हटलं आहे. ...

२०२५ची षट्तिला एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायणाची कृपा, इच्छापूर्तीचा लाभ; यशाचा वरदान काळ! - Marathi News | | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२५ची षट्तिला एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी-नारायणाची कृपा, इच्छापूर्तीचा लाभ; यशाचा वरदान काळ!

पौष महिन्यातील षट्तिला एकादशी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या... ...