लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

संघ परिवाराबाबत फेक नॅरेटिव्ह पसरविणारे वाचाळवीर, महामूर्ख : पद्मश्री रमेश पतंगे - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संघ परिवाराबाबत फेक नॅरेटिव्ह पसरविणारे वाचाळवीर, महामूर्ख : पद्मश्री रमेश पतंगे

सर्वश्रेष्ठ असणारे भारतीय संविधान बदलणे ही अशक्यप्राय गोष्ट: पद्मश्री रमेश पतंग ...

Lakshmichya Pavlani: अखेर नैनाच्या प्रेग्नन्सीचं नाटक सर्वांसमोर उघड; सौरभच्या मदतीने कलाने केला पर्दाफाश  - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lakshmichya Pavlani: अखेर नैनाच्या प्रेग्नन्सीचं नाटक सर्वांसमोर उघड; सौरभच्या मदतीने कलाने केला पर्दाफाश 

'लक्ष्मीच्या पावलांनी' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. ...

जानेवारी महिन्यात ५१,००० कोटींची विक्री; परकीय गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ? खरं कारण समोर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जानेवारी महिन्यात ५१,००० कोटींची विक्री; परकीय गुंतवणूकदारांनी का फिरवली पाठ? खरं कारण समोर

FIIs Sell off in Market: जानेवारीमध्ये आतापर्यंत विदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून ५१,७४८ कोटी रुपये काढून घेतले आहेत. दरम्यान, आघाडीच्या ब्रोकरेज हाऊसने भविष्यातही ही विक्री सुरू राहील, असा अंदाज वर्तवला आहे. ...

साताऱ्यातील महागावजवळील नदीत तरुणांकडून हवेत गोळीबार - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील महागावजवळील नदीत तरुणांकडून हवेत गोळीबार

सातारा शहराजवळील महागाव येथील नदीजवळ एका तरुणाने हवेत गोळीबार केला असून पोलिसांनी संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ...

केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवाल सरकारने 382 कोटी रुपयांचा आरोग्य घोटाळा केला; काँग्रेसचा धक्कादायक आरोप

कॅगच्या अहवालातून केजरीवालांचा भ्रष्टाचार समोर आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. ...

६२०० कोटींच्या गुंतवणुकीची पायाभरणी ; गावांचे विस्थापन न करता होणार प्रकल्पांचा विस्तार - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :६२०० कोटींच्या गुंतवणुकीची पायाभरणी ; गावांचे विस्थापन न करता होणार प्रकल्पांचा विस्तार

प्रशासनाकडून स्पष्टोक्ती : सुरजागड परिसरातील नागरिकांना दिलासा ...

मंगलप्रभात लोढा यांच्या कुटुंबात वाद; २ मुलांनी हायकोर्ट गाठलं, संपत्तीवरून काय घडलं? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मंगलप्रभात लोढा यांच्या कुटुंबात वाद; २ मुलांनी हायकोर्ट गाठलं, संपत्तीवरून काय घडलं?

अभिनंदन लोढा यांनी हाऊस ऑफ अभिनंदन लोढा रिब्रॅन्डिंग करून लोढा ट्रेडमार्क वापरण्यास सुरू ठेवले त्यामुळे हे कायदेशीर पाऊल अभिषेकने उचलले आहे. ...

चिंताजनक! रहस्यमय आजाराने १७ जणांचा मृत्यू, जम्मूतील 'हे' गाव 'कंटेनमेंट झोन' घोषित - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! रहस्यमय आजाराने १७ जणांचा मृत्यू, जम्मूतील 'हे' गाव 'कंटेनमेंट झोन' घोषित

खबरदारीच्या उपाययोजना म्हणून सरकारने संपूर्ण गावाला 'कंटेनमेंट झोन' म्हणून घोषित केलं आहे. ...