लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मॉलमध्ये फोटो काढून महिलेचा विनयभंग - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मॉलमध्ये फोटो काढून महिलेचा विनयभंग

Mumbai Crime News: ओशिवरा येथील इन्फिनिटी मॉलमध्ये एका कंपनीत मराठी मुस्लीम महिला कर्मचाऱ्याचा परप्रांतीय कर्मचाऱ्याने फोटो काढून विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

बंदी असताना सोनारपाड्यात बैलांची झुंज, मानपाडा पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बंदी असताना सोनारपाड्यात बैलांची झुंज, मानपाडा पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हा

Dombivli Crime News: बैलांच्या झुंजीवर बंदी असतानाही डोंबिवली येथील सोनारपाडा परिसरात झुंजीचे आयोजन केले होते. ती पाहायला तरुणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...

स्टील कंपनीत घुसून व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या, हल्लेखोर दुचाकीवरून फरार, गुन्हा दाखल - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्टील कंपनीत घुसून व्यवस्थापकाला घातल्या गोळ्या, हल्लेखोर दुचाकीवरून फरार, गुन्हा दाखल

Pune: चाकण एमआयडीसीत महाळुंगे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वराळे (ता. खेड) येथील एका स्टील कंपनीच्या व्यवस्थापकावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. ही घटना सोमवारी सकाळी १०च्या सुमारास घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाले आहे.  ...

माय डिअर फ्रेंड...! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या ट्रम्पना शुभेच्छा, व्यक्त केली ही आशा... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माय डिअर फ्रेंड...! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या ट्रम्पना शुभेच्छा, व्यक्त केली ही आशा...

Donald Trump, Narendra Modi : २०१७ नंतर ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेचे सर्वोच्च पद स्वीकारले आहे. ...

Donald Trump: राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांचे तीन मोठे निर्णय; दक्षिण सीमेवर आणीबाणी, सैन्य पाठविणार - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump: राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांचे तीन मोठे निर्णय; दक्षिण सीमेवर आणीबाणी, सैन्य पाठविणार

राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेताच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे. ...

अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्व! उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह घेतली शपथ  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्व! उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांच्यासह घेतली शपथ 

Donald Trump Oath: अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी शपथ दिली. ...

नाशिकमध्ये मूकबधिर मुलाचा अत्याचार करून खून; एका इमारतीच्या 'डक'मध्ये टाकून मारेकरी फरार  - Marathi News | | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये मूकबधिर मुलाचा अत्याचार करून खून; एका इमारतीच्या 'डक'मध्ये टाकून मारेकरी फरार 

नाशिक शहरातील उपनगरजवळच्या एलआयसी रस्त्यावर असलेल्या गंधर्वनगरीमध्ये सहा मजली मुकुंद को-ऑप. हाउसिंग सोसायटीची इमारत निर्माणधीन आहे. ...

वाल्मीक कराडला मदत केली, भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाल्मीक कराडला मदत केली, भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी

Walmik Karad: वाल्मिक कराडच्या पुण्यातील मालमत्तेप्रकरणी मदत केल्याचा संशय ...