Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर पुलाचे गर्डर उभारण्यास २२ ते २४ जानेवारी या काळात दुपारी १२ ते ३ यावेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
Mahayuti News: महायुतीत पालकमंत्रिपदांवरून दरी निर्माण झाल्याचे चित्र सोमवारी समोर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोसमध्ये असून ते परतल्यानंतर हा वाद शमेल, अशी शक्यता आहे. ...
Donald Trump News: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी रात्री त्यांच्या शपथविधी समारंभाच्या आधी वॉशिंग्टनमध्ये विजयी भाषण दिले. यादरम्यान त्यांनी जगात तिसरे महायुद्ध होण्यापासून रोखण्याचे आश्वासन दिले. ...
Prayagraj: सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी महाकुंभच्या सेक्टर-१६ मध्ये किन्नर आखाड्याच्या समोर एका तंबूला आग लागली. परंतु, ही आग भडकण्याआधीच विझवण्यात आल्याने अनर्थ टळला. ...
Encounter In Kashmir: जम्मू-काश्मीरमधील सोपोर क्षेत्रात सोमवारी पहाटे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला. पांगला कार्तिक असे त्याचे नाव आहे. ...
Om Birla News: देशात लाेकसभा, विधानसभांसारख्या घटनात्मक संस्थांच्या बैठकांचे प्रमाण कमी हाेत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून यावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी केले. ...
Jagdeep Dhankhar News: भारताचा इतिहास सर्वप्रथम वसाहतवाद्यांच्या विकृत दृष्टिकोनातून लिहिण्यात आला, असे वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी केले. ...