नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Science News: तंत्रज्ञानाच्या जगात बऱ्याच गोष्टी वेगाने वाढत आहेत. यात एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही समावेश आहे. जगभरात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि त्याचप्रमाणे त्यावर आपले अवलंबित्वही वाढत आहे. ...
TikTok Banned In US: अमेरिकेतील सरकारच्या वतीने टिकटॉकच्या माध्यमातून राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली होती. हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर १७ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने टिकटॉकवर बंदी घालणाऱ्या कायद्याला मंजुरी दिली होती. ...
Mutual Funds: आयुष्याच्या टप्प्यात आपल्या गरजा कोणत्या हे निश्चित करणे अत्यंत आवश्यक असते. त्या पूर्ण करण्यासाठी किती रक्कम लागेल याचा अंदाज घेऊन त्यानुसार हातात उपलब्ध कालावधी पाहून म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक सुरु करता येते. महत्त्वाच्या गोष्टी ज्य ...
Indian Cricket Team: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यातील दरी सतत वाढत आहे. शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलला बनवण्याच्या मुद्द्यावरून कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या ...
Mumbai Marathon: मॅरेथॉन स्पर्धेत शारीरिक क्षमतेसोबतच हवामानाचीही निर्णायक भूमिका असते. रविवारी पार पडलेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये याच हवामानामुळे धावपटूंना अडचणीचा सामना करावा लागला. ...
Wankhede Stadium: ‘१९८३ सालच्या विश्वचषकापासून मी खूप प्रेरित झालो. दिग्गज खेळाडूंना विश्वचषक उंचावताना पाहून आपणही असा चषक पकडावा, असे स्वप्न पाहिले. अखेर हे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर साकार झाले,’ असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले. ...
CSMT Railway Station: मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने डिसेंबर २०२४ मध्ये हे काम पूर्ण करण्याचा मुहूर्त हुकला आहे. ...