नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Yogesh Mahajan: मराठी चित्रपटांसोबतच हिंदी पौराणिक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते योगेश महाजन (५०) यांचे रविवारी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झाले. ...
Maharashtra Government News: राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला दुसऱ्या दिवशी रविवारी स्थगिती देण्यात आली आहे. ...
Scams News: मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावाने गुंतवणूक करण्याच्या आणि मेंबर बनविण्याच्या १७ ते १८ अधिक स्कॅम दर आठवड्याला भारतात लाँच होत आहेत. त्याद्वारे लाखो लोकांना बळीचा बकरा बनविले जाते. ...
Donald Trump News: अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्वाचा प्रारंभ होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत. ...
Supreme Court: नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत विक्रीपत्र नसेल तर मालमत्तेची मालकी मिळत नाही. विक्रीचा करार करून खरेदीदारास ताबा दिला तरी खरेदीदार जागेचा मालक ठरत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ...