नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Post Office Jan Suraksha Schemes: पोस्ट ऑफिसमध्ये सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यातील ३ योजना अशा आहेत ज्या लोकांना कठीण काळात मदत करतात. या स्कीम्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. ...
Maharashtra Politics: अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. ...
Satara Agriculture News: पर्यटनस्थळाबरोबरच ‘स्ट्रॉबेरी लँड’ अशी ओळख प्राप्त करणाऱ्या महाबळेश्वरात आता स्ट्रॉबेरीच्या जोडीला रासबेरी व गुजबेरीदेखील विक्रीस उपलब्ध झाली आहे. रासबेरीचा दर १ हजार २००, तर गुजबेरी ६०० रुपये प्रतिकिलो या दराने विकली जात आहे ...
Yogesh Mahajan: मराठी चित्रपटांसोबतच हिंदी पौराणिक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे मराठमोळे अभिनेते योगेश महाजन (५०) यांचे रविवारी गुजरातमधील उमरगाव येथे निधन झाले. ...