लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Saif Ali Khan : सैफवर वार केल्यानंतर घोरत झोपला होता हल्लेखोर, जाणून घ्या तो फ्लॅटमध्ये कसा शिरला, कसा पळाला? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Saif Ali Khan : सैफवर वार केल्यानंतर घोरत झोपला होता हल्लेखोर, जाणून घ्या तो फ्लॅटमध्ये कसा शिरला, कसा पळाला?

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. हल्लेखोर सैफच्या घरात कुठून आणि कसा घुसला हे पोलिसांनी सांगितले आहे. चाकू मारल्यानंतर तो कोणत्या मार्गाने पळून गेला हेही सांगण्यात आले. ...

पॅसिव्ह फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत Mutual Fund गुंतवणूकदार; काय आहे यात खास? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पॅसिव्ह फंडात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताहेत Mutual Fund गुंतवणूकदार; काय आहे यात खास?

Mutual Fund Investment : शेअर बाजारात अनेक चढ-उतार होऊनही म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा विश्वास कायम आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदार म्युच्युअल फंड योजनांमध्ये सातत्याने गुंतवणूक करत असतात. ...

‘बुक पोस्ट’ बंद करून असे किती पैसे वाचतील? - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘बुक पोस्ट’ बंद करून असे किती पैसे वाचतील?

Book Post: अनेक दशकांपासून चालत आलेली ‘बुक पोस्ट’ सेवा ‘पोस्ट ऑफिस ॲक्ट २०२३’ अन्वये १८ डिसेंबरपासून बंद करण्यात आली आहे. त्यानिमित्त... ...

स्टीव्ह जॉब्जना आस होती कुंभमेळा भेटीची! - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :स्टीव्ह जॉब्जना आस होती कुंभमेळा भेटीची!

Steve Jobs: कोट्यवधी भाविक ज्याकडे डोळे लावून बसले होते, त्या प्रयागराज महाकुंभाचा १३ जानेवारी रोजी शंखनाद झाला. २६ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या महाकुंभात तब्बल ४० कोटी भाविक सामील होतील असा अंदाज वर्तवला जातो आहे. ...

Bigg Boss 18: आधी सिद्धार्थ शुक्ला आता करणवीर मेहरा! दोघांच्या नावे आहे 'हा' सेम रेकॉर्ड - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18: आधी सिद्धार्थ शुक्ला आता करणवीर मेहरा! दोघांच्या नावे आहे 'हा' सेम रेकॉर्ड

'बिग बॉस १८' चा ग्रँड फिनाले रविवारी पार पडला. करणवीर मेहराने 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर नाव कोरलं. बिग बॉसचा विजेता होताच करणवीरने एक रेकॉर्ड त्याच्या नावावर केला आहे.  ...

पोस्टाच्या ‘या’ ३ स्कीम्स कठीण काळासाठी करतील पैशांची व्यवस्था; गुंतवणूक कमी, खिशावर पडणार नाही ताण - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पोस्टाच्या ‘या’ ३ स्कीम्स कठीण काळासाठी करतील पैशांची व्यवस्था; गुंतवणूक कमी, खिशावर पडणार नाही ताण

Post Office Jan Suraksha Schemes: पोस्ट ऑफिसमध्ये सर्वसामान्यांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात. यातील ३ योजना अशा आहेत ज्या लोकांना कठीण काळात मदत करतात. या स्कीम्स तुमच्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. ...

कंबर-गुडघे सतत दुखतात? रोज सकाळी १ पदार्थ खा, हाडं बळकट होतील, कायम दिसाल तरूण - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कंबर-गुडघे सतत दुखतात? रोज सकाळी १ पदार्थ खा, हाडं बळकट होतील, कायम दिसाल तरूण

How To Get Rid Of Joint Pain : हेल्थ एक्सपर्ट्सच्यामते मखाने खाल्ल्यानं कमकुवत हाडं चांगली राहतात. ...

राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये मुंडे-भुजबळांचीच जास्त चर्चा, बड्या नेत्यांकडून अखेर गैरहजेरीवर सारवासार

Maharashtra Politics: अजित पवार गटाचे दोन दिवस चाललेले  अजित पर्व नवसंकल्प शिबिर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ व मंत्री धनंजय मुंडे यांच्याच भोवती अधिक फिरले. दोघांच्याही शिबिरातील उपस्थितीवर शंका घेतली जात होती. ...