नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Maharashtra Government News: राज्य सरकारने शनिवारी जाहीर केलेल्या पालकमंत्र्यांच्या यादीतील दोन पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला दुसऱ्या दिवशी रविवारी स्थगिती देण्यात आली आहे. ...
Scams News: मल्टिलेव्हल मार्केटिंगच्या नावाने गुंतवणूक करण्याच्या आणि मेंबर बनविण्याच्या १७ ते १८ अधिक स्कॅम दर आठवड्याला भारतात लाँच होत आहेत. त्याद्वारे लाखो लोकांना बळीचा बकरा बनविले जाते. ...
Donald Trump News: अमेरिकेत पुन्हा ट्रम्प पर्वाचा प्रारंभ होत आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी एका शानदार सोहळ्यात शपथ घेणार आहेत. ...
Supreme Court: नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणीकृत विक्रीपत्र नसेल तर मालमत्तेची मालकी मिळत नाही. विक्रीचा करार करून खरेदीदारास ताबा दिला तरी खरेदीदार जागेचा मालक ठरत नाही, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. ...
Rahul Gandhi News: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वसामान्यांच्या हक्कांचा पुरस्कार करत रविवारी ‘व्हाइट टी-शर्ट अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. केंद्रातील सरकारला गरिबांची काळजी नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ...
Mahakumbh: महाकुंभात रुद्राक्षाच्या माळा विकणारी मोनालिसा ही सध्या चर्चेत आहे. ही तरुणी मध्य प्रदेशातील इंदूरची रहिवासी आहे. तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ती सध्या चर्चेत आहे. मात्र, या मुलीचे सुंदर डोळे तिच्यासाठी अडचणीचे ठरले आहेत. ...
Narendra Modi News: निवडणूक आयोगाने जनशक्तीला अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सामर्थ्याचा उपयोग केला आहे आणि निष्पक्ष मतदान प्रक्रियेसाठी वचनबद्धतादेखील दर्शविली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...