लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत - Marathi News | | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस : जाेकाेविच, सबालेंका उपांत्यपूर्व फेरीत

Australian Open Tennis: जागतिक क्रमवारीतील बेलारूसची अव्वल टेनिसपटू आर्यना सबालेंका हिने सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावण्याच्या दिशेने भक्कम वाटचाल करताना दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. ...

मुंबई मॅरेथॉन : पदक जिंकूनही भारतीय धावपटू झाले नाराज - Marathi News | | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मुंबई मॅरेथॉन : पदक जिंकूनही भारतीय धावपटू झाले नाराज

Mumbai Marathon: मॅरेथॉन स्पर्धेत शारीरिक क्षमतेसोबतच हवामानाचीही निर्णायक भूमिका असते. रविवारी पार पडलेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये याच हवामानामुळे धावपटूंना अडचणीचा सामना करावा लागला. ...

सर्वांत मोठे स्वप्न वानखेडेवर साकार झाले, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वांत मोठे स्वप्न वानखेडेवर साकार झाले, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केल्या भावना

Wankhede Stadium: ‘१९८३ सालच्या विश्वचषकापासून मी खूप प्रेरित झालो. दिग्गज खेळाडूंना विश्वचषक उंचावताना पाहून आपणही असा चषक पकडावा, असे स्वप्न पाहिले. अखेर हे स्वप्न वानखेडे स्टेडियमवर साकार झाले,’ असे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटले. ...

सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरण रखडले; डिसेंबर २०२४ चा मुहूर्त हुकला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटीवरील फलाट विस्तारीकरण रखडले; डिसेंबर २०२४ चा मुहूर्त हुकला

CSMT Railway Station: मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम हाती घेतले आहे. मात्र, हे काम संथगतीने सुरू असल्याने डिसेंबर २०२४ मध्ये हे काम पूर्ण करण्याचा मुहूर्त हुकला आहे. ...

पश्चिम रेल्वेमार्गावर सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल, निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेमार्गावर सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल, निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून होणार

Mumbai News: पश्चिम रेल्वे आता सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल प्रणाली सुरू करणार असून, त्याद्वारे ट्रेनचे निरीक्षण व नियंत्रण एकाच ठिकाणाहून करण्यात येणार आहे. यामुळे ट्रेनचे संचलन, सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. ...

Ratnagiri: परशुराम घाटात लोखंडी जाळ्यांचे संरक्षण - Marathi News | | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: परशुराम घाटात लोखंडी जाळ्यांचे संरक्षण

Ratnagiri News: मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात धोकादायक ठरलेल्या दरडीच्या ठिकाणी लोखंडी जाळी बसविण्यात येत आहे. संरक्षक भिंतीच्या बाजूने गॅबिंगवॉल उभारण्यात येत आहे. ...

Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहरा ठरला विजेता, विवियनला पराभूत करत उचलली ट्रॉफी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 18 Winner: करणवीर मेहरा ठरला विजेता, विवियनला पराभूत करत उचलली ट्रॉफी

करणवीर मेहरानं 'खतरों के खिलाडी १४'नंतर आता 'बिग बॉस १८'चीही ट्रॉफी उचलत इतिहास घडवला आहे. ...

'हे' आहेत बिग बॉसचे टॉप 2 सदस्य; विजेता पदासाठी दोघांमध्ये आता काँटे की टक्कर - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हे' आहेत बिग बॉसचे टॉप 2 सदस्य; विजेता पदासाठी दोघांमध्ये आता काँटे की टक्कर

बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी आता दोघांमध्ये काँटे की टक्कर होणार आहे. ...