चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर "उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
अखिल भारतीय धर्म संघ आणि गीता प्रेस यांचे संयुक्त शिबिर होते. देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे गीता प्रेस गोरखपूरचे विश्वस्त कृष्ण कुमार खेमका यांनी सांगितले. ...
आधी आक्षेपार्ह बॉलिंग शैलीमुळे वनडे संघातून आउट, आता अटकेची टांगती तलवार ...
How To Color My White Hairs : केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचे उपाय पाहूया. आपल्यापैकी अनेक महिला आणि पुरूष पांढरे केस काळे करण्यासाठी केमिकल्सयुक्त डायचा वापर करतात. ...
Kanda Market Update : आज रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी राज्यातील बाजारात 22 हजार 836 क्विंटल कांद्याची (Onion Arrival) आवक झाली. ...
सई ताम्हणकरने पॅराग्लायडिंग करतानाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Tractor Maintenance Tips : क्टर इंजिन फक्त एक नाही तर अनेक कारणांमुळे जास्त गरम होते. जर या गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर ते संपूर्ण इंजिन खराब (Engine Damage) करू शकते. ...
Dakshin Ayodhya Mandir: कर्नाटकातील दक्षि अयोध्या मंदिरात महाबली हनुमानाची 72 फूट उंच मूर्ती उभारण्यात आली आहे. ...
soybean maize market : आज बाजारात सोयाबीन, मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर ...