लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

गिलला मिळाले ‘गिफ्ट’, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गिलला मिळाले ‘गिफ्ट’, चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ जाहीर

यशस्वी जैस्वालला पहिल्यांदा वनडेत स्थान, मोहम्मद शमी वर्षभरानंतर परतला, बुमराह फिट असल्यास खेळेल ...

प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; १२ डॉक्टरांना केले निलंबित  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू; १२ डॉक्टरांना केले निलंबित 

मिदनापूर मेडिकल महाविद्यालयाच्या रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाला होता. ...

आता तुम्हीच अपडेट करा पीएफची माहिती, काेणाला घेता येईल सुविधेचा लाभ? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता तुम्हीच अपडेट करा पीएफची माहिती, काेणाला घेता येईल सुविधेचा लाभ?

शनिवारी ही सुविधा कार्यरतही झाली आहे. ईपीएफओच्या ७.६ कोटी सदस्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल. ...

‘एआय’मुळे आरोग्य क्षेत्रात होणार आमूलाग्र बदल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘एआय’मुळे आरोग्य क्षेत्रात होणार आमूलाग्र बदल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पॅन आयआयटी वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने आयोजित ‘जागतिक परिषद २०२५’ मध्ये मुख्यमंत्री बोलत होते. ...

पॅराग्लायडिंग करताना विचित्र अपघात, २ पर्यटकांचा मृत्यू, पॅराग्लायडर्सची हवेतच टक्कर झाली आणि...   - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पॅराग्लायडिंग करताना विचित्र अपघात, २ पर्यटकांचा मृत्यू, पॅराग्लायडर्सची हवेतच टक्कर झाली आणि...  

Himachal Pradesh News: हिमाचल प्रदेमधील कांग्रा आणि कुल्लू जिल्ह्यात दिवसभरात झालेल्या दोन वेगवेगळ्या पॅराग्लायडिंग अपघातात दोन पर्यटकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत पर्यटक हे गुजरात आणि तामिळनाडूमधील होते. ...

मृत्यू काही मिनिटेच दूर होता; शेख हसिना यांच्या कटू आठवणी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यू काही मिनिटेच दूर होता; शेख हसिना यांच्या कटू आठवणी

शेख हसिना यांचा पक्ष ‘आवामी लीग’ने आपल्या फेसबुक पेजवर हसीना यांच्या आवाजातील एक निवेदन पोस्ट केले आहे. ...

मृत्यूचे तांडव संपले, जल्लोष सुरू... इस्रायलच्या मंत्रिमंडळाची युद्धबंदीला मंजुरी; आजपासून अंमलबजावणी - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मृत्यूचे तांडव संपले, जल्लोष सुरू... इस्रायलच्या मंत्रिमंडळाची युद्धबंदीला मंजुरी; आजपासून अंमलबजावणी

युद्धबंदीची अंमलबजावणी २४ तासांच्या आत म्हणजे रविवारी सकाळी साडेआठ वाजेपासून होणार असल्याची माहिती कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी दिली.  ...

राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीपूर्वी वॉशिंग्टनमध्ये भव्य मोर्चा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीपूर्वी वॉशिंग्टनमध्ये भव्य मोर्चा

ट्रम्प राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेण्याच्या दोन दिवसांपूर्वी आयोजित मोर्चाला ‘पीपल्स मार्च’ असे नाव दिले आहे. ...