लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

दरवर्षी नवीन ५ हजार लालपरी खरेदी करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दरवर्षी नवीन ५ हजार लालपरी खरेदी करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

महामंडळ करणार अंतर्गत पंचवार्षिक नियोजन   ...

इम्रान खानला पत्नीसह १४ वर्षे जेल, अल-कादिर ट्रस्टशी निगडित प्रकरणात भ्रष्टाचार  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खानला पत्नीसह १४ वर्षे जेल, अल-कादिर ट्रस्टशी निगडित प्रकरणात भ्रष्टाचार 

भ्रष्टाचारविरोधी न्यायालयाचे न्या. नसीर जावेद राणा यांनी हा निकाल दिला. ...

२६ जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांचे आंदोलन तापले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२६ जानेवारीला देशभर ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांचे आंदोलन तापले

डल्लेवाल यांच्या समर्थनार्थ उपोषण करणाऱ्या १०१ शेतकऱ्यांनीही चौथ्या दिवशी उपोषण सुरूच ठेवले. ...

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला खून, नऱ्हे येथील घटना; ओढणीच्या साहाय्याने आवळला गळा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा केला खून, नऱ्हे येथील घटना; ओढणीच्या साहाय्याने आवळला गळा

याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मूळ रा. इचलकरंजी, कोल्हापूर) यास ताब्यात घेतले आहे. ...

"आम्ही आमची भूमिका अगदी स्पष्ट केली..."; बांगलादेशसोबतच्या सीमा वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही आमची भूमिका अगदी स्पष्ट केली..."; बांगलादेशसोबतच्या सीमा वादावर परराष्ट्र मंत्रालयाचे मोठे विधान

गेल्या काही दिवसापासून भारत आणि बांगलादेश सीमेवर तणाव सुरू आहे. ...

शिरसगावच्या सौरऊर्जा प्रकल्प विरोधातील संघर्षात मित्रप्रेमाचा आदर्श; उपोषणकर्ते संभाजी मांडके यांना मुंबईच्या मित्राची साथ - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिरसगावच्या सौरऊर्जा प्रकल्प विरोधातील संघर्षात मित्रप्रेमाचा आदर्श; उपोषणकर्ते संभाजी मांडके यांना मुंबईच्या मित्राची साथ

गाजावाजा न करता मंडपामागे बसून उपोषण ...

मृत वाघाचे अवयव चोरणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या, वनविभागाची कारवाई - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मृत वाघाचे अवयव चोरणाऱ्या चौघांना ठोकल्या बेड्या, वनविभागाची कारवाई

आरोपी निघाले वेकोलीचे कर्मचारी ...

नक्षलवाद्यांवर सर्वात मोठी कारवाई, आतापर्यंत १२ जणांचा खात्मा; चार दिवसांच्या कारवाईनंतर जवान सुखरूप परतले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांवर सर्वात मोठी कारवाई, आतापर्यंत १२ जणांचा खात्मा; चार दिवसांच्या कारवाईनंतर जवान सुखरूप परतले

छत्तीसगडमध्ये २०२५ मध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. ...