लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Aale Lagwad : यंदा आल्याची लागवड मोठ्या प्रमाणात पण दराचं गणित जुळणार का? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Aale Lagwad : यंदा आल्याची लागवड मोठ्या प्रमाणात पण दराचं गणित जुळणार का?

गेली काही वर्षात आले पिकाचे माहेर अशी ओळख तयार झालेल्या इंदोरी गावात जवळपास तीनशे एकर क्षेत्रात आले पीक लागवड झाली. मात्र, आल्याचे बाजारभाव कमालीचे घटल्याने उत्पादकांनी धसका घेतला आहे. ...

३ दिवसांच्या रिकव्हरीनंतर पहिले पाढे पंचावन्न! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, या सेक्टरला सर्वाधिक नुकसान - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ दिवसांच्या रिकव्हरीनंतर पहिले पाढे पंचावन्न! सेन्सेक्स-निफ्टी घसरले, या सेक्टरला सर्वाधिक नुकसान

Share Market : शुक्रवारी बीएसई सेन्सेक्स ४२३.४९ अंकांनी (०.५५%) घसरून ७६,६१९.३३ अंकांवर बंद झाला. दुसरीकडे, NSE चा निफ्टी 50 निर्देशांक देखील आज 108.61 अंकांच्या (0.47%) घसरणीसह 23,203.20 अंकांवर बंद झाला. ...

"तिच्यामुळे या मालिकेला...", नव्या मुक्तासाठी 'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीची पोस्ट, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तिच्यामुळे या मालिकेला...", नव्या मुक्तासाठी 'प्रेमाची गोष्ट'मधील सावनीची पोस्ट, म्हणाली...

. 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत नव्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली असून मुक्ताच्या भूमिकेत आता स्वरदा ठिगळे दिसणार आहे. या नव्या मुक्तासाठी मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत असणाऱ्या सावनी म्हणजेच अपूर्वा नेमळेकरने खास पोस्ट शेअर केली आहे.  ...

१ वर्षाच्या प्रेमानंतर विष देऊन बॉयफ्रेंडला कायमचं संपवलं; कोर्टानं ठरवलं दोषी - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१ वर्षाच्या प्रेमानंतर विष देऊन बॉयफ्रेंडला कायमचं संपवलं; कोर्टानं ठरवलं दोषी

ग्रीष्मा आणि शेरोन दोघेही खूप जवळ होते परंतु ग्रीष्माचं दुसऱ्या युवकाशी लग्न ठरल्याने नात्यात दुरावा आला.  ...

Coldplay बँड मुंबईत दाखल, Chris Martin ने हात जोडून केलं अभिवादन; Video व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coldplay बँड मुंबईत दाखल, Chris Martin ने हात जोडून केलं अभिवादन; Video व्हायरल

कुठे आणि कधी होणार कॉन्सर्ट? ...

सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतेय ४ वर्ष जुनी वेबसीरिज, IMDB वर ८.१ रेटिंग; तुम्ही पाहिलीत? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर अचानक ट्रेंड होतेय ४ वर्ष जुनी वेबसीरिज, IMDB वर ८.१ रेटिंग; तुम्ही पाहिलीत?

सोशल मीडियावर ४ वर्ष जुनी ही वेबसीरिज अचानक ट्रेंडिंग होतेय. या वेबसीरिजची सध्या चर्चा होतेय ...

"मला स्पष्टीकरण द्यायचं नाही"; भाजप प्रवक्त्याने हात जोडून मागितली माफी, पक्षही नाराज - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला स्पष्टीकरण द्यायचं नाही"; भाजप प्रवक्त्याने हात जोडून मागितली माफी, पक्षही नाराज

BJP spokesperson Shehzad Poonawalla : आप नेत्याबद्दल भाजपचे प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी केलेल्या त्यांच्या एका वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. ...

अवघ्या ९ चेंडूत संपला क्रिकेट सामना, १० धावांत पडल्या ६ विकेट्स, ४ फलंदाज शून्यावरच माघारी - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या ९ चेंडूत संपला क्रिकेट सामना, १० धावांत पडल्या ६ विकेट्स, ४ फलंदाज शून्यावरच माघारी

हे कुठे आणि कोणत्या सामन्यात घडले ते जाणून घ्या ...