लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

विना डिग्रीच Elon Musk देताहेत नोकरी, आणली नवी जॉब ऑफर; कसा करायचा अर्ज? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विना डिग्रीच Elon Musk देताहेत नोकरी, आणली नवी जॉब ऑफर; कसा करायचा अर्ज?

Elon Musk Job Offer : टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक इलॉन मस्क यांनी काढलेली ही जॉब ऑफर खूप खास आहे. पाहा कोणत्या पदासाठी मस्क यांनी अर्ज करायला सांगितलाय. ...

"शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शीख समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न.."; पंजाबमध्ये 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदीची मागणी, नेमकं प्रकरण काय?

पहिल्याच दिवशी कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आलीय (kangana ranaut, emergency) ...

कोकणातील मिनी महाबळेश्वरला कृषी पदवीधारक साहिलने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणातील मिनी महाबळेश्वरला कृषी पदवीधारक साहिलने फुलवली स्ट्रॉबेरीची शेती

Strawberry Sheti राज्यातील महाबळेश्वर स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, त्याच तोडीस तोड असणाऱ्या स्ट्रॉबेरीची शेती कोकणचे मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या दापोली तालुक्यातील कोळथरे येथील साहिल पेठे यांनी तयार केली आहे. ...

खेळामध्ये चमकणार त्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळणार; तुम्हीही करू शकता अर्ज ! - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खेळामध्ये चमकणार त्याला शिवछत्रपती पुरस्कार मिळणार; तुम्हीही करू शकता अर्ज !

Bhandara : २०२३-२४ यावर्षाकरीता अर्ज आमंत्रित, क्रीडा विभागातर्फे दिला जाणार पुरस्कार ...

हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर्षा रिछारिया सोडा..., कुंभमेळ्यात व्हायरल होतेय आणखी एक 'सुंदरी'; काय काम करते? जाणून थक्क व्हाल!

Kumbh mela 2025 : कुंभमेळ्यात भाविकांची मोठी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. यात काही लोक असेही आहेत, ज्यांना पाहून संपूर्ण देश थक्क आहे... ...

"माझे वडील 2 वर्षे तुरुंगात..."मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवणी जागवल्या, कंगनाचंही कौतुक - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझे वडील 2 वर्षे तुरुंगात..."मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आठवणी जागवल्या, कंगनाचंही कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच अभिनेत्री कंगना राणौत हिचं कौतुक केलं. ...

नवीन वर्षात अंबानींनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी रिलायन्सचे शेअर रॉकेट - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नवीन वर्षात अंबानींनी गुंतवणूकदारांना केलं मालामाल! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी रिलायन्सचे शेअर रॉकेट

Reliance Industries Results : मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने काल आपले तिमाही निकाल जाहीर केले. त्यानंतर कंपन्या शेअर्सने नेत्रदीपक वाढ नोंदवली आहे. ...

"...म्हणून मी मालिकांमध्ये काम करत नाही", शिवाली परब म्हणाली- "महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...म्हणून मी मालिकांमध्ये काम करत नाही", शिवाली परब म्हणाली- "महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे..."

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेली शिवाली अनेक सिनेमांमध्ये झळकली. मात्र, मालिकांमध्ये ती काम करताना दिसली नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शिवालीने मालिकांमध्ये काम न करण्याचं कारण सांगितलं. ...