लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

हिट झाली LIC ची विमा सखी योजना! महिन्याभरात ५० हजारांचा आकडा पार, मिळतात ७००० रुपये महिना - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिट झाली LIC ची विमा सखी योजना! महिन्याभरात ५० हजारांचा आकडा पार, मिळतात ७००० रुपये महिना

LIC Bima Sakhi Yojana : एलआयसीची विमा सखी योजना महिलांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. कोणती आहे ही योजना आणि काय आहे विशेष. ...

Bajri Millets : सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन् मधुमेहासाठी प्रभावी असलेल्या बाजरीबद्दल हे माहितीये का? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bajri Millets : सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अन् मधुमेहासाठी प्रभावी असलेल्या बाजरीबद्दल हे माहितीये का?

Bajri Millets ज्वारी, बाजरी, रागी किंवा नाचणी, सावा, वरई, कांगणी किंवा राळ, भगर, सामा किंवा कोराळे, कोद्रा हे प्रमुख भरडधान्ये आहेत. या भरडधान्यांपैकी बाजरी या पिकाची सखोल माहिती जाणून घेऊयात. ...

वनडे वर्ल्ड कप खेळणारे ३ मोहरे तळ्यात-मळ्यात! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुणाला मिळणार संधी? - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडे वर्ल्ड कप खेळणारे ३ मोहरे तळ्यात-मळ्यात! चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत कुणाला मिळणार संधी?

हे तिघेही मागच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेत खेळले होते. ...

वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली पैसे घेत विश्वासघात; तरुणीच्या खुनामागचं नेमकं कारणं आलं समोर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांच्या उपचाराच्या नावाखाली पैसे घेत विश्वासघात; तरुणीच्या खुनामागचं नेमकं कारणं आलं समोर

वडिलांच्या ऑपरेशन, ट्रिटमेंटसाठी पैसे लागत असल्याचे सांगून वेळोवेळी तरुणांकडून कडून तब्बल ४ लाख उकळले होते ...

विकली एक्सपायरीवर निफ्टीची घसरणीसह सुरूवात, बँक निफ्टी आपटला; 'हे' शेअर्स सर्वाधिक घसरले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विकली एक्सपायरीवर निफ्टीची घसरणीसह सुरूवात, बँक निफ्टी आपटला; 'हे' शेअर्स सर्वाधिक घसरले

Stock Market News: देशांतर्गत शेअर बाजारात आज ९ जानेवारी रोजी निफ्टीच्या विकली एक्सपायरीचा दिवस असून व्यवहाराची सुरुवात घसरणीसह झाली. ...

१ लाखाचे ११ महिन्यात ५ लाख; अशी होती ग्राहकांना चुना लावणाऱ्या टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्किम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१ लाखाचे ११ महिन्यात ५ लाख; अशी होती ग्राहकांना चुना लावणाऱ्या टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्किम

टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात घसघशीत परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो मुंबईकरांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

"भाकरी, भरलं वांगं, शेव भाजी अन्..." संकर्षण कऱ्हाडेची पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट! - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"भाकरी, भरलं वांगं, शेव भाजी अन्..." संकर्षण कऱ्हाडेची पश्चिम महाराष्ट्रासाठी खास पोस्ट!

पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत आलो की नाही, डोकंच काम करणं बंद होतंय बघा, असं म्हणत संकर्षण कऱ्हाडेने खास पोस्ट शेअर केली आहे. ...

...म्हणून तिरुपती मंदिर परिसरात झाली चेंगराचेंगरी! ६ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी, नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून तिरुपती मंदिर परिसरात झाली चेंगराचेंगरी! ६ जणांचा मृत्यू, ४० जण जखमी, नेमकं काय घडलं?

या दुर्घटनेनंतर, ४० जखमींपैकी २८ जणांना रुईया रुग्णालयात, तर १२ जणांना सीआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने ४ भाविकांचा रुईयामध्ये आणि २ भाविकांचा सिम्समध्ये मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला आणि १ पुरूषाचा समावेश आहे. ...