लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

 बुमराहला पिळून काढलं! भज्जीनं स्टार खेळाडू विराट-रोहितला या शब्दांत सुनावलं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट : बुमराहला पिळून काढलं! भज्जीनं स्टार खेळाडू विराट-रोहितला या शब्दांत सुनावलं

'नाव मोठं लक्षण खोटं;' नाव न घेता रोहित-विराटचा घेतला समाचार  ...

‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात : अजित पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात : अजित पवार

‘तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, अशा शब्दात पवार यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधितांना सुनावले. ...

"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :"२५ जानेवारीचे आंदोलन होणार, धनंजय मुंडे जातीय तेढ वाढवत..."; मनोज जरांगे पाटलांचा हल्लाबोल

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात बीड जिल्ह्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत, यावरुन आता जरांगे पाटील यांनी मंत्री मुंडे यांच्यावर टीका केली. ...

अजितदादा धनंजय मुंडेंना पाठिशी कशासाठी घालतायेत?; सुरेश धस यांचा थेट सवाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादा धनंजय मुंडेंना पाठिशी कशासाठी घालतायेत?; सुरेश धस यांचा थेट सवाल

अमानुषपणे हत्या करण्यात आली आहे इतके बेकार प्रकरण आहे. तुमच्या लोकांनी कशाकशाने मारले हे बघा, देशमुखांना मारणारे लोक धनंजय मुंडे यांचेच आहेत असा दावा धस यांनी केला. ...

'...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...नाहीतर वाल्मीक कराड महाराष्ट्राचा लॉरेन्स बिष्णोई होईल'; सुरेश धस धनंजय मुंडेंवरही भडकले

Suresh Dhas Dhananjay Munde News: धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. याच भेटीवर बोट ठेवत आमदार सुरेश धस यांनी राजीनाम्याची मागणी करत धनंजय मुंडेंवर संताप व्यक्त केला.   ...

मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना जनरलचे चार डब - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना जनरलचे चार डब

-ऐनवेळी प्रवास करणाऱ्यांना मिळणार जागा ...

रुग्णापासून डॉक्टरांना झाला कॅन्सर, शस्त्रक्रियेदरम्यानची छोटीशी चूक ठरली महागात, त्यानंतर...   - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रुग्णापासून डॉक्टरांना झाला कॅन्सर, शस्त्रक्रियेदरम्यानची छोटीशी चूक ठरली महागात, त्यानंतर...  

Health News: सर्वसाधारणपणे कॅन्सर हा संसर्गजन्य आजार मानला जात नाही. मात्र जर्मनीमध्ये घडलेल्या घटनेमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  ...

Fact Check : RBI ने केली ५००० रुपयांच्या नोटा जारी करण्याची घोषणा?; जाणून घ्या नेमकं 'सत्य' - Marathi News | | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :Fact Check : RBI ने केली ५००० रुपयांच्या नोटा जारी करण्याची घोषणा?; जाणून घ्या नेमकं 'सत्य'

Fact Check : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) लवकरच नवी नोट जारी करणार आहे, असा दावा करणारा ५००० रुपयांच्या नोटेचा फोटो सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केला जात आहे. ...