लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

IPL 2025: केएल राहुल नव्हे, तर 'हा' अनुभवी क्रिकेटर बनू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: केएल राहुल नव्हे, तर 'हा' अनुभवी क्रिकेटर बनू शकतो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार

KL Rahul Delhi Capitals, IPL 2025 : दिल्ली कॅपिटल्सची राहुलवर १४ कोटींची बोली, पण कर्णधार म्हणून दुसऱ्याच खेळाडूच्या नावाला पसंती ...

बीड जिल्ह्यात चाललंय काय? आष्टीत दोन हत्येनंतर अंबाजोगाईत घरावर गोळीबाराची घटना - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यात चाललंय काय? आष्टीत दोन हत्येनंतर अंबाजोगाईत घरावर गोळीबाराची घटना

अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मोरेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. ...

काय आहे स्वामित्व योजना? ज्यामुळे गावागावातील जमिनीचे वाद कायमचे संपणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय आहे स्वामित्व योजना? ज्यामुळे गावागावातील जमिनीचे वाद कायमचे संपणार?

What is Svamitva Yojana : गावागावात जमिनीवरुन होणारे भावकीचे वाद आता कायमचे संपणार आहेत. कारण, मोदी सरकारने स्वामित्व योजना आणली आहे. ...

'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रींचा रील, प्राप्ती रेडकरसह मेघा धाडेने फॉलो केला ट्रेंड - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सावळ्याची जणू सावली' मालिकेतील अभिनेत्रींचा रील, प्राप्ती रेडकरसह मेघा धाडेने फॉलो केला ट्रेंड

मेघा, प्राप्ती आणि भाग्यश्री यांनी मिळून इन्स्टावर हा रील बनवला आहे. त्यांच्या या रील व्हिडिओला चाहत्यांचीही पसंती मिळत आहे. ...

'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये केलं अनोखं फोटोशूट, चाहते म्हणतात- "ओळखताच येत नाहीये!" - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये केलं अनोखं फोटोशूट, चाहते म्हणतात- "ओळखताच येत नाहीये!"

'बजरंगी भाईजान'मधील 'मुन्नी'ने लिफ्टमध्ये खास फोटोशूट केलंय. त्यामुळे चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे (bajrangi bhaijaan) ...

बाजार समितीचे दुर्लक्ष अन् कांद्याच्या थकीत पैशांसाठी शेतकरी चढले जलकुंभावर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बाजार समितीचे दुर्लक्ष अन् कांद्याच्या थकीत पैशांसाठी शेतकरी चढले जलकुंभावर

Vaijapur Market Yard : वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल ४०६ शेतकऱ्यांची २ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. ...

जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनैद खान-खुशी कपूरची केमिस्ट्री अन् रोमान्स...; 'लव्हयापा' चित्रपटातील रोमॅंटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

जुनैद खान आणि खुशी कपूर स्टारर 'लव्हयापा' सिनेमातील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ...

कोचला चहा आणून देण्याचं काम अन् बरंच काही! शिखर धवननं शेअर केली पडद्यामागची गोष्ट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोचला चहा आणून देण्याचं काम अन् बरंच काही! शिखर धवननं शेअर केली पडद्यामागची गोष्ट

शिखर धवननं दिला क्रिकेटच्या प्रवासातील जुन्या आठवणींना उजाळा ...