लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

समोरील वाहनाच्या प्रकाशझोताने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; ट्रॉलीवर धडकून सरपंचपुत्राचा मृत्यू - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :समोरील वाहनाच्या प्रकाशझोताने दुचाकीवरील नियंत्रण सुटले; ट्रॉलीवर धडकून सरपंचपुत्राचा मृत्यू

नादुरुस्त ट्रॉली ठरली काळ; दुचाकी धडकून पिकांना पाणी देऊन परतणाऱ्या सरपंच पुत्राचा मृत्यू ...

शेतकरी अनिल पाटलांनी क्षारपड जमिनीत घेतले एकरी १०५ टन ऊस उत्पादन - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी अनिल पाटलांनी क्षारपड जमिनीत घेतले एकरी १०५ टन ऊस उत्पादन

मिरज तालुक्यातील समडोळी येथील प्रयोगशील शेतकरी अनिल नरसगोंडा पाटील यांनी क्षारपड जमिनीमधून उसाचे एकरी १०५ टन उत्पादन घेतले आहे. ...

fake DAP fertilizer : शेतकऱ्यांनो सावधान बनावट खत विक्रीचा सुळसुळाट; काय आहे प्रकार वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :fake DAP fertilizer : शेतकऱ्यांनो सावधान बनावट खत विक्रीचा सुळसुळाट; काय आहे प्रकार वाचा सविस्तर

fake DAP fertilizer : बनावट डीएपी खताची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकासह तिघांविरुद्ध घनसावंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी ७५ हजार ६०० रुपये किमतीच्या ५६ बॅग जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाविषयी वाचा सविस्तर ...

Agriculture News : इराणच्या मातीत फुलणार सातपुड्यातील पारंपरिक बियाणे, वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : इराणच्या मातीत फुलणार सातपुड्यातील पारंपरिक बियाणे, वाचा सविस्तर 

Agriculture News : यामुळे सातपुडयातील पारंपरिक बियाणे (Traditional Seeds) थेट इराण आणि लडाखला पोहचणार आहेत.  ...

तीन ठिकाणी मतदान, एफआयआर, उत्पन्न लपवले, केजरीवाल यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाचा आक्षेप  - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन ठिकाणी मतदान, एफआयआर, उत्पन्न लपवले, केजरीवाल यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपाचा आक्षेप 

Delhi Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच विरोधी पक्षामधील भाजपा आणि काँग्रेस व सत्ताधारी भाजपा यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोपही होत आहेत. ...

'हा सिनेमा तरी बनेल अशी आशा', करण जोहरसोबतच्या या फोटोवर कार्तिक म्हणाला, "आमचं नातं..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हा सिनेमा तरी बनेल अशी आशा', करण जोहरसोबतच्या या फोटोवर कार्तिक म्हणाला, "आमचं नातं..."

करण जोहर आणि कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन 'हा' मराठमोळा दिग्दर्शक करणार आहे. ...

कामगारांचे चारित्र्य पाहिले जाते का ? वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत - Marathi News | | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कामगारांचे चारित्र्य पाहिले जाते का ? वाढणाऱ्या गुन्हेगारीमुळे नागरिक चिंतेत

लहान कंपन्यांमध्ये बगल : परस्पर केली जाते नेमणूक ...

Export pulses, cotton : कृषी प्रक्रियेला चालना; डाळ, कापसाची निर्यात वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Export pulses, cotton : कृषी प्रक्रियेला चालना; डाळ, कापसाची निर्यात वाचा सविस्तर

Export pulses, cotton : परदेशात होणाऱ्या निर्यातीत डाळी व कापसाच्या उत्पादनांचा मोठा वाटा आहे. 'एक जिल्हा एक उत्पादन' अंतर्गत डाळ व कापूस या पिकांची निर्यात वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ...