लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

"ही पदवी मिळायला तसा उशीरच झाालाय, पण...", अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर केदार शिंदेंची पोस्ट - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही पदवी मिळायला तसा उशीरच झाालाय, पण...", अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर केदार शिंदेंची पोस्ट

अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर सिनेसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. ...

"लोक कायमच पत्नीला दोष देतात...", सैफवरील हल्ल्यानंतर करीनाला ट्रोल करणाऱ्यांना ट्विंकल खन्नाने सुनावलं, म्हणाली... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोक कायमच पत्नीला दोष देतात...", सैफवरील हल्ल्यानंतर करीनाला ट्रोल करणाऱ्यांना ट्विंकल खन्नाने सुनावलं, म्हणाली...

मागील काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे सातत्याने चर्चेत येत आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्यात उकाड्याला सुरूवात; वाचा IMD चा सविस्तर रिपोर्ट - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्यात उकाड्याला सुरूवात; वाचा IMD चा सविस्तर रिपोर्ट

Maharashtra Weather Update: राज्यातील तापमानात गेल्या काही दिवसांपासून अनेक बदल होत आहेत. सतत तापामानात चढ-उतार होताना दिसत आहे. जाणून घेऊयात राज्यात आज कसे असेल तापमान सविस्तर. ...

आमिर खान आणि देशमुखांची सून जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिर खान आणि देशमुखांची सून जिनिलियाचा 'सितारे जमीन पर' कधी होणार प्रदर्शित? जाणून घ्या

'सितार जमीन पर' हा चित्रपट आधीचा 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. ...

राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दलच्या पोस्टवरून वाद

Rahul Gandhi latest news: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल पोस्ट केली होती. याच प्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  ...

अमृत कलश, उत्सव, अमृत वृष्टी... यापैकी कोणत्या स्पेशल FD मध्ये सर्वाधिक व्याज, कुठे गुंतवू शकता पैसा? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमृत कलश, उत्सव, अमृत वृष्टी... यापैकी कोणत्या स्पेशल FD मध्ये सर्वाधिक व्याज, कुठे गुंतवू शकता पैसा?

Fixed Deposit Schemes : भविष्याच्या दृष्टीनं गुंतवणूक ही महत्त्वाची आहे. अनेक जण उत्तम परताव्यासह सुरक्षित गुंतवणूकीचा पर्याय स्वीकारत असतात. त्यामुळे आजही अनेकांची एफडीला पसंती आहे. ...

उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार! - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार!

आज शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा बैठक घेणार आहेत.  ...

आनंदाची बातमी: मुंबईतील कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांच्या सेवेत; किती वेळ आणि इंधन वाचणार? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदाची बातमी: मुंबईतील कोस्टल रोडवरील ब्रिज आजपासून प्रवाशांच्या सेवेत; किती वेळ आणि इंधन वाचणार?

हा मार्ग खुला करण्यात आल्याने वेळेची सुमारे ७० टक्के बचत होणार असून इंधनातही ३४ टक्के बचत होणार आहे. ...