लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आजचा अग्रलेख: पद्म पुरस्कारांचे कवित्व - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: पद्म पुरस्कारांचे कवित्व

राज्यकर्त्यांनीही केवळ राजकीय लाभ नजरेसमोर ठेवून पुरस्कार घोषित करू नयेत. त्यामुळे पुरस्कारांचे अवमूल्यन आणि त्या पुरस्कारांसाठी सर्वार्थाने पात्र असलेल्या पुरस्कारार्थीवर अन्याय होईल. ...

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी जोरदार मोहीम; कोणी काय दावा केला? जाणून घ्या

संतोष देशमुख यांच्यासोबत जे घडले ते पुन्हा महाराष्ट्रात घडू नये, असे अजित पवार यांनी आपल्याला सांगितल्याचे दमानिया म्हणाल्या. ...

गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत; पालकमंत्रिपदासाठी आता धमक्यांचे सत्र: रायगडवरून धग कायम - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुवाहाटीत काय काय केले याचे व्हिडीओ आहेत; पालकमंत्रिपदासाठी आता धमक्यांचे सत्र: रायगडवरून धग कायम

जो गमछा खांद्यावर टाकून फिरत आहात, तो तोंडाला लावून चेहरा लपवत फिरावे लागेल, असा इशारा अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिला. ...

भाषा, लिपी शिकू चित्रांच्या माध्यमातून; जहांगीर आर्ट गॅलरीत आजपासून कलाप्रदर्शन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाषा, लिपी शिकू चित्रांच्या माध्यमातून; जहांगीर आर्ट गॅलरीत आजपासून कलाप्रदर्शन

क्षरभारती ही कलाकृती सुलेखन कलाप्रदर्शन आणि पुस्तक या दोन्ही स्वरुपांत आज, २८ जानेवारी रोजी सादर होणार आहे.  ...

क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :क्रिकेटच्या सामन्यांचे समालोचन मराठीतूनच हवे; हॉट स्टार विरोधात मनसेचे आंदोलन

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा असूनही तिचा पर्याय का देत नाहीत? असा सवाल खोपकर यांनी हॉटस्टारच्या अधिकाऱ्यांना केला. ...

उद्धवसेनेचे ठाण्यातही शिव सर्वेक्षण; स्वबळाचा सूर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धवसेनेचे ठाण्यातही शिव सर्वेक्षण; स्वबळाचा सूर

बैठकीत महानगरपालिका निवडणुकीसंदर्भातील तयारीचा उद्धव ठाकरेंनी आढावा घेतला. ...

‘ट्रेडमार्क’ वाद सामंजस्याने सोडवा; लोढा कुटुंबातील वादाप्रकरणी न्यायालयाचा सल्ला - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ट्रेडमार्क’ वाद सामंजस्याने सोडवा; लोढा कुटुंबातील वादाप्रकरणी न्यायालयाचा सल्ला

अभिषेक लोढा यांनी अभिनंदन लोढा यांची रिअल इस्टेट फर्म ‘द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा’विरोधात उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. ...

सैफचा इन्शुरन्स क्लेम लगेच कसा पास होतो?; तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेकडून चौकशीची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सैफचा इन्शुरन्स क्लेम लगेच कसा पास होतो?; तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेकडून चौकशीची मागणी

सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चकरा माराव्या लागतात. ...