लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

दिवसातून नेमका किती वेळा चेहरा धुवावा? 'ही' आहे फेस वॉश करण्याची योग्य पद्धत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसातून नेमका किती वेळा चेहरा धुवावा? 'ही' आहे फेस वॉश करण्याची योग्य पद्धत

चेहरा जास्त प्रमाणात धुतला गेला तरी देखील त्वचेला नुकसान पोहोचवू शकतं. अशा परिस्थितीत, दिवसातून नेमका किती वेळा चेहरा धुवावा हे जाणून घेऊया... ...

बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बॅटरीचलित कार बंद; दिव्यांग प्रवाशांचे हाल - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बल्लारशाह रेल्वे स्थानकावर बॅटरीचलित कार बंद; दिव्यांग प्रवाशांचे हाल

Chandrapur : ३४ कोटींची तरतूद रेल्वे स्थानकासाठी करण्यात आली. ...

बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन उडी अन्...; अक्षय कुमारचा 'तो' खतरनाक स्टंट, घाबरुन दिग्दर्शक सेटवरुन गायब - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिल्डिंगच्या सातव्या मजल्यावरुन उडी अन्...; अक्षय कुमारचा 'तो' खतरनाक स्टंट, घाबरुन दिग्दर्शक सेटवरुन गायब

अक्षय कुमारचा 'तो' खतरनाक स्टंट अन् सेटवरून दिग्दर्शक  झालेला गायब, असं काय घडलेलं?  ...

रणबीरच्या 'रामायण'मध्ये साउथ अभिनेत्रीची एन्ट्री? दिसणार रावणाची आई कैकसीच्या भूमिकेत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीरच्या 'रामायण'मध्ये साउथ अभिनेत्रीची एन्ट्री? दिसणार रावणाची आई कैकसीच्या भूमिकेत

Ramayan Movie : अभिनेता रणबीर कपूरचा आगामी बहुचर्चित चित्रपट रामायणबाबत सातत्याने सतत नवनवीन अपडेट समोर येत आहे. ...

वाघाचं मूत्र बाटल्यांमध्ये भरून विकतोय चीन; कुणी पितंय, कुणी अंगाला लावतंय! प्रकरण काय? - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वाघाचं मूत्र बाटल्यांमध्ये भरून विकतोय चीन; कुणी पितंय, कुणी अंगाला लावतंय! प्रकरण काय?

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, या प्राणीसंग्रहालयाकडून वाघाचे मूत्र 50 युआन (जवळपास 600 रुपये) प्रति बॉटल (२५० ग्रॅम) दराने विकले जात आहे... ...

'नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल', कृष्णा आंधळेबद्दल पवारांच्या आमदाराने उपस्थित केली शंका - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'नक्कीच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल', कृष्णा आंधळेबद्दल पवारांच्या आमदाराने उपस्थित केली शंका

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही बेपत्ता आहे. त्याबद्दल शंका उपस्थित करत आमदार संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल, असे म्हटले आहे.  ...

रणबीर कपूरची हिरोईन बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात करणार लग्न, रोका सेरेमनीचे सुंदर फोटो व्हायरल - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरची हिरोईन बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात करणार लग्न, रोका सेरेमनीचे सुंदर फोटो व्हायरल

रणबीर कपूरसोबत अभिनय करुन बॉलिवूडमध्ये लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे ...

पाकिस्तानात अभिनेत्याने संस्कृतमध्ये "सरस्वती वंदना" गायली, कसा होता प्रेक्षकांचा प्रतिसाद - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानात अभिनेत्याने संस्कृतमध्ये "सरस्वती वंदना" गायली, कसा होता प्रेक्षकांचा प्रतिसाद

 एक पाकिस्तानी अभिनेता संस्कृत बोलतोय, हे पाहून नेटकऱ्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.  ...