लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता 'ड्रेस कोड'; न्यासचा नेमका निर्णय काय? - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Siddhivinayak Temple: सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी भाविकांना आता 'ड्रेस कोड'; न्यासचा नेमका निर्णय काय?

Siddhivinayak Temple Dress Code: दर्शनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय श्री सिद्धिविनायक न्यासने घेतला आहे. त्याचबरोबर प्लास्टिक मुक्त करण्यासंदर्भातही निर्णय झाला.  ...

Kasdah Aajar : जनावरांना कासदाह आजार कशामुळे होतो? त्यावर उपाय काय? वाचा सविस्तर  - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kasdah Aajar : जनावरांना कासदाह आजार कशामुळे होतो? त्यावर उपाय काय? वाचा सविस्तर 

Kasdah Aajar : या आजारात जनावरांच्या कासेला (Livestock Kasdah Disease) संसर्ग होतो आणि त्यांचे दूध देणे बंद होते किंवा कमी होते. ...

"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतात विलीन होण्यासाठी ही किंमत घेतलीत"; इतिहास वाचा म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेंना काँग्रेसचं प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेला काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Budget 2025 : ५ लाख रुपयांपर्यंत होऊ शकतं KCC चं लिमिट; बजेटमध्ये होऊ शकते घोषणा - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Budget 2025 : ५ लाख रुपयांपर्यंत होऊ शकतं KCC चं लिमिट; बजेटमध्ये होऊ शकते घोषणा

Budget 2025 : अर्थसंकल्पापूर्वी सरकारकडून तिजोरी उघडली जाईल, अशी प्रत्येक क्षेत्राची अपेक्षा आहे. कृषी क्षेत्रालाही सध्याच्या सरकारकडून मोठ्या अपेक्षा आहेत. ...

पहिलं लग्न मोडलं, प्रेग्नंसीबद्दल समजल्यावर दुसऱ्या पार्टनरने सोडली साथ; अभिनेत्रीने केलं अबॉर्शन - Marathi News | | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पहिलं लग्न मोडलं, प्रेग्नंसीबद्दल समजल्यावर दुसऱ्या पार्टनरने सोडली साथ; अभिनेत्रीने केलं अबॉर्शन

'या' अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात बरंच काही भोगलं ...

"GBS चे रुग्ण वाढत असताना राज्याचा आरोग्य विभाग आहे कुठे?"; काँग्रेसचा संतप्त सवाल - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"GBS चे रुग्ण वाढत असताना राज्याचा आरोग्य विभाग आहे कुठे?"; काँग्रेसचा संतप्त सवाल

एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करा; महामंडळातील भ्रष्टाचार थांबवा, अशीही केली मागणी ...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, कोर्टाने पुढची तारीख दिली - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर, कोर्टाने पुढची तारीख दिली

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ...

गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गर्लफ्रेंडने धोका दिल्यावर 'तो' झाला IAS; अपयश आलं पण मानली नाही हार, करून दाखवलं

Aaditya Pandey : तरुणाने प्रेमात विश्वासघात झाल्यानंतर आपलं नशीब बदलण्यासाठी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. ...