लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून 'या' अभिनेत्रीने घेतली एक्झिट; आता नैनाच्या भूमिकेत कोण झळकणार? - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून 'या' अभिनेत्रीने घेतली एक्झिट; आता नैनाच्या भूमिकेत कोण झळकणार?

सध्या मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ...

Mahakumbh Stampede: चेंगराचेंगरीत एकाने आईला तर दुसऱ्याने पत्नीला गमावलं; गर्दीत लोकांनी चिरडल्याने मृत्यू - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh Stampede: चेंगराचेंगरीत एकाने आईला तर दुसऱ्याने पत्नीला गमावलं; गर्दीत लोकांनी चिरडल्याने मृत्यू

Prayagraj Mahakumbh Stampede: लोक एकमेकांना ढकलत होते. त्यात चेंगराचेंगरीची परिस्थिती उद्भवली. अर्धा तास गर्दीत अडकलो होतो असा अनुभव पीडित भाविकाने सांगितला. ...

'अंकल विराट'ला छोट्या कबीरने दिलं स्केच, क्रिकेटबद्दल विचारला 'हा' प्रश्न; कोहली म्हणाला... - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अंकल विराट'ला छोट्या कबीरने दिलं स्केच, क्रिकेटबद्दल विचारला 'हा' प्रश्न; कोहली म्हणाला...

Virat Kohli, Ranji Trophy : १३ वर्षांनी विराट कोहली रणजीमध्ये खेळणार; उद्यापासून सुरु होणार रेल्वे विरूद्ध सामना ...

Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले? - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Mahakumbh Stampede: श्वास कोंडला, बॅरिकेट्स तुटले; गंगेच्या तिरावर मध्यरात्री काय घडले?

Mahakumbh Mela Stampede photos: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात बुधवारी दुर्दैवी घटना घडली, ज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला. मध्यरात्री १.३० वाजता चेंगराचेंगरीची घटना घडली. त्याची दृश्ये हादरवून टाकणारी आहेत. ...

Deepseek नक्की काय आहे? ज्यानं अमेरिकेत उडवली खळबळ; यामागे कोणाचं डोकं? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Deepseek नक्की काय आहे? ज्यानं अमेरिकेत उडवली खळबळ; यामागे कोणाचं डोकं?

DeepSeek Inside Story: आधी चॅटजीपीटी, मग जेमिनी, मग ग्रोक, पण आता डीपसीक आल्यानंतर टेक इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. ...

'ही' मराठमोळी अभिनेत्री अक्षय कुमारसोबत शेअर करणार स्क्रीन, 'भुत बंगला' सिनेमात झळकणार - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' मराठमोळी अभिनेत्री अक्षय कुमारसोबत शेअर करणार स्क्रीन, 'भुत बंगला' सिनेमात झळकणार

मराठमोळ्या अभिनेत्रीची 'भुत बंगला'मध्ये एन्ट्री झाली आहे. ...

विशेष लेख: वंचितांची फसवणूक सरकार आता तरी थांबवील काय? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विशेष लेख: वंचितांची फसवणूक सरकार आता तरी थांबवील काय?

१ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प मांडला जाईल. अनुसूचित जाती जमाती, भटके-विमुक्तांना न्याय देण्यासाठी अर्थमंत्र्यांकडून असलेल्या अपेक्षांबाबतचे टिपण. ...

शेतकरी मित्रांनो, आता एक धक्का द्यावाच लागेल! - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी मित्रांनो, आता एक धक्का द्यावाच लागेल!

सरकार वाटाघाटी, बैठका करीत राहील, चहा-बिस्किटे चारत राहील; पण निर्णायक यश हवे असेल तर शेतकरी संघटनांच्या एकीशिवाय पर्याय नाही! ...