लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार

Jammu Kashmir Encounter: शोपियानच्या जम्पाथरीमध्ये सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार मारले आहे. ...

अक्षयाला वाढदिवशी मिळालं खास गिफ्ट! हार्दिक जोशीने शेअर केला पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर, बघा व्हिडीओ - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षयाला वाढदिवशी मिळालं खास गिफ्ट! हार्दिक जोशीने शेअर केला पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर, बघा व्हिडीओ

हार्दिक जोशीने त्याची पत्नी अक्षयाच्या वाढदिवशी त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. हार्दिक अॅक्शन करताना दिसणार आहे ...

इंदापूरला रोजगार हमी योजना उरली घरकुल; विहिरींच्या कामापुरतीच - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरला रोजगार हमी योजना उरली घरकुल; विहिरींच्या कामापुरतीच

- मजुरांअभावी कामे बंद पडण्याच्या मार्गावर; योजनेत मिळणारी हजेरीही तुटपुंजी, रस्त्यांच्या कामाबाबत संभ्रमता कायम, जीपीएस प्रणालीचा फटका वृक्ष संवर्धनाच्या कामांना ...

ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले

ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ. ट्रम्प यांच्या या निर्णयानंतर काही कंपन्यांवर याचा परिणाम झाला आणि शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. ...

गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले

Shashi Tharoor on America: भारत-पाकिस्तान युद्धविरामाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर शशी थरुर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. ...

पाणीसाठा वाढविण्यासाठी कसे कराल जलसाठे जिवंत? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीसाठा वाढविण्यासाठी कसे कराल जलसाठे जिवंत? जाणून घ्या सविस्तर

जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन म्हणजे जलसाठ्याच्या तांत्रिक बाबींवर परिणाम न करता, त्यातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची प्रक्रिया आहे. ...

धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक

राज्य सरकारने राज्यभरात सुरू असलेल्या बनावट दारू व्यापाराची चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत, तर मजिठा प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...

विराट कोहलीसाठी दिग्दर्शकाची खास पोस्ट, जाणून घ्या सविस्तर ...