लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

नांदेडच्या तरुणाचा परळीत जीवन संपविण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गळ्यावर ब्लेडने केले वार - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :नांदेडच्या तरुणाचा परळीत जीवन संपविण्याचा प्रयत्न, स्वतःच्याच गळ्यावर ब्लेडने केले वार

अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तरूणावर उपचार सुरू आहेत ...

‘बर्ड फ्लू’ची अफवा; कोल्हापूर जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक चिंतेत, दर घसरण्याची भिती - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘बर्ड फ्लू’ची अफवा; कोल्हापूर जिल्ह्यातील पोल्ट्रीधारक चिंतेत, दर घसरण्याची भिती

जिल्ह्यात ३१ लाख पक्षी : कंपन्यांची अफवा की खरोखरच संकट ...

“धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा? - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“धनंजय मुंडे CM फडणवीस-अजितदादांचे खास, कितीही पुरावे द्या, राजीनामा अशक्य”; कुणी केला दावा?

Sandeep Kshirsagar Reaction On Demand Of Dhananjay Munde Resignation: विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत जात असून, महायुती सरकारवर दबाव वाढत असल्याचे सांगितले जात आहे. ...

'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत धक्कादायक वळण, आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत धक्कादायक वळण, आकाश आणि वसुंधराचा जीव धोक्यात

Punha Kartavya Aahe : 'पुन्हा कर्तव्य आहे' सध्या खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. ...

‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांची पसंती; ५ महिन्यांत तब्बल १ कोटींनी घेतला लाभ, २० कोटींचे उत्पन्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आपली पीएमपीएमएल’ ॲपला प्रवाशांची पसंती; ५ महिन्यांत तब्बल १ कोटींनी घेतला लाभ, २० कोटींचे उत्पन्न

प्रवाशांना बसचे लाइव्ह लोकेशन कळावे, ऑनलाईन तिकीट किंवा पास काढता यावा, सेवा आणि सुविधेतील त्रुटींबाबत तक्रार करता यावी यासाठी ‘पीएमपी’कडून ‘आपली पीएमपीएमएल’ मोबाइल ॲप सुरू केले आहे ...

Mahakumbh: चेंगराचेंगरीच्या काही तासांनंतर हेमा मालिनी यांचं त्रिवेणी संगमावर स्नान - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mahakumbh: चेंगराचेंगरीच्या काही तासांनंतर हेमा मालिनी यांचं त्रिवेणी संगमावर स्नान

'ड्रीम गर्ल' अशी ओळख असणाऱ्या हेमा मालिनी महाकुंभात सहभागी झाल्या.  ...

कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला ‘ब्रिज’ पुन्हा बास्केटमध्ये, नितीन गडकरींच्या हस्ते झाली होती पायाभरणी - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात चर्चेचा विषय ठरलेला ‘ब्रिज’ पुन्हा बास्केटमध्ये, नितीन गडकरींच्या हस्ते झाली होती पायाभरणी

वर्षभरापूर्वी झालेल्या पायाभरणीचे पुढे काय झाले हे ‘लोकमत’ने तपासले ...

Alibag White Onion : अलिबाग पांढऱ्या कांद्याचा माळा लवकरच बाजारात येणार; यंदा कसा राहील दर? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Alibag White Onion : अलिबाग पांढऱ्या कांद्याचा माळा लवकरच बाजारात येणार; यंदा कसा राहील दर?

कांदा उत्पादक काढणीच्या कामाला लागल्याने अनेकांच्या हाताला काम मिळू लागले आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचा माळा तयार होऊन बाजारात जाण्याची शक्यता आहे. ...