लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

आळंदीत वारकरी साधकांवर लैंगिक अत्याचार; स्थानिक एकवटले, पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत वारकरी साधकांवर लैंगिक अत्याचार; स्थानिक एकवटले, पोलीस ठाण्यासमोरच मांडला ठिय्या

अनेक संस्था अनाधिकृत असून त्यांच्या प्रशासकीय अंकुश नसल्याने अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत ...

वयाच्या ३५व्या वर्षी दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक; निवृत्तीसाठी किती पैसे जमा होतील? - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वयाच्या ३५व्या वर्षी दरमहा ५,००० रुपयांची गुंतवणूक; निवृत्तीसाठी किती पैसे जमा होतील?

Retirement Fund : खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) योजना आणली आहे. या मार्केट लिंक्ड स्कीमद्वारे तुम्ही स्वत:साठी एक चांगला रिटायरमेंट फंड जमा करू शकता. ...

भरधाव वाहनाने १६ वर्षीय मुलास चिरडले; अर्धापूर-तामसा रस्त्यावरील घटना - Marathi News | | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भरधाव वाहनाने १६ वर्षीय मुलास चिरडले; अर्धापूर-तामसा रस्त्यावरील घटना

शाळेनंतर वडिलांना शेत कामात मदत करणाऱ्या १६ वर्षीय मुलाच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...

शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका

भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. ...

नागपूरहून पुणे व मुंबईसाठी स्लीपर वंदे भारतचा प्रस्ताव - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरहून पुणे व मुंबईसाठी स्लीपर वंदे भारतचा प्रस्ताव

'डीआरएम' विनायक गर्ग : प्रवासी, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य ...

Jaykwadi Dam Water : 'मराठवाड्याचे पाणी' कापण्याचा कुटिल अहवाल स्वीकारू नका! वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jaykwadi Dam Water : 'मराठवाड्याचे पाणी' कापण्याचा कुटिल अहवाल स्वीकारू नका! वाचा सविस्तर

Jaykwadi Dam Water : उर्ध्व भागातील धरणातून(Dam) जायकवाडी (Jaykwadi ) प्रकल्पात मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करणारा कुटिल आणि अन्यायकारक अहवाल स्वीकारण्याची कार्यवाही तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. ...

धनंजय मुंडेंना पाठिशी घातलं जातंय?; बीड प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धनंजय मुंडेंना पाठिशी घातलं जातंय?; बीड प्रकरणावर अजित पवारांनी स्पष्टच सांगितले

सुरेश धस यांना मी सांगितलंय, नुसते आरोप करण्यापेक्षा तुमच्याकडे असणारे पुरावे एसआयटीला द्या असं अजित पवार म्हणाले.  ...

सुरेश धसांनी कराडची कुंडलीच काढली; किती फ्लॅट, किती जमिनी? चक्रावून टाकणारा आकडा! - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुरेश धसांनी कराडची कुंडलीच काढली; किती फ्लॅट, किती जमिनी? चक्रावून टाकणारा आकडा!

वाल्मीक कराडने कुठे-कुठे आणि किती संपत्ती जमा केली आहे, याची यादीच यावेळी आमदार सुरेश धस यांनी वाचून दाखवली. ...