२०१९-२०२० ते २०२३-२४ दरम्यानच्या काळातील या घडामोडी आहेत. २०१९-२०२० या कालावधीत सर्वात जास्त रक्कम ५०,३०० कोटी रुपये निर्गुंतवणुकीतून मिळाले आहेत. २०२३-२४ मध्ये सर्वात कमी १६,५०७ कोटी रुपये मिळाले आहेत. ...
...त्याची माध्यमांनाही माहिती दिल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर बीड पोलिसांनी याचा तपास केला असता, संबंधिताने दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. तर दमानिया यांनाही यासंदर्भात बीड पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ...