लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

१ फेब्रुवारी २०२५ ला बजेटच्या दिवशी आहे शनिवार; BSE-NSE वर ट्रेडिंग करता येणार का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ फेब्रुवारी २०२५ ला बजेटच्या दिवशी आहे शनिवार; BSE-NSE वर ट्रेडिंग करता येणार का?

Union Budget 1st February: दरवर्षी १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. वर्ष २०२५ मध्ये १ फेब्रुवारी हा शनिवार आहे. जाणून घ्या या दिवशी ट्रेडिंग होणार की नाही. ...

हातात बंदूक अन् फौजी तयार...! अनिल कपूर यांच्या 'सुभेदार' सिनेमाची पहिली झलक भेटीला - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हातात बंदूक अन् फौजी तयार...! अनिल कपूर यांच्या 'सुभेदार' सिनेमाची पहिली झलक भेटीला

'सुभेदार' सिनेमाची पहिली झलक भेटीला आली असून अनिल कपूर यांचा लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे ...

Solapur Onion Market : तीन दिवसांनी सोलापूर कांदा मार्केट सुरळीत सुरु, ४७२ ट्रक कांद्याची आवक; कसा मिळतोय दर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Solapur Onion Market : तीन दिवसांनी सोलापूर कांदा मार्केट सुरळीत सुरु, ४७२ ट्रक कांद्याची आवक; कसा मिळतोय दर

Solapur Kanda Bajar Bhav सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांनंतर शेतकऱ्यांना कांदा आला. सोमवारी सुमारे ४७२ ट्रक कांद्याची आवक झाली. हमाल कामगार कामावर रुजू झाल्याने लिलाव प्रक्रिया सुरळीत पार पडली ...

इंदापूरचा हा तरूण काश्मिरी बोरांच्या शेतीतून करतोय लाखोंची कमाई; वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इंदापूरचा हा तरूण काश्मिरी बोरांच्या शेतीतून करतोय लाखोंची कमाई; वाचा सविस्तर

Farmer Success Story इंदापूर तालुक्यातील रोहन अगंद मखरे युवा शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रावर कश्मिरी अॅपल बोरांची फळबाग यशस्वीरीत्या फुलवली आहे. उत्तम व्यवस्थापनाच्या आधारे भरघोस उत्पादन घेतले आहे. ...

डॉक्टर कोण आहे? या प्रश्नाचं विद्यार्थ्यानं दिलं असं उत्तर, वाचून म्हणाल - शाब्बास रे पठ्ठ्या! - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डॉक्टर कोण आहे? या प्रश्नाचं विद्यार्थ्यानं दिलं असं उत्तर, वाचून म्हणाल - शाब्बास रे पठ्ठ्या!

Student Viral Answer Sheet: एका विद्यार्थ्याची एक उत्तरपत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात विद्यार्थ्याने असं काही उत्तर दिलं जे वाचून सगळेच अवाक् झाले आहेत. ...

Pimpri Chinchwad: निवडणूक वर्षात पोलिसांचाच बोलबाला; बांगलादेशी घुसखोर व गुन्हेगारांवरील कारवाईने गाजले वर्ष - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad: निवडणूक वर्षात पोलिसांचाच बोलबाला; बांगलादेशी घुसखोर व गुन्हेगारांवरील कारवाईने गाजले वर्ष

निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या १२९७ संशयितांच्या मुसक्या आवळल्या ...

मुंबईत रस्त्यावर विकलं दूध; आता दिवसाला कमावतोय ३२ कोटी रुपये; आजही करतोय सेल्समनचंच काम - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुंबईत रस्त्यावर विकलं दूध; आता दिवसाला कमावतोय ३२ कोटी रुपये; आजही करतोय सेल्समनचंच काम

Success Story : मुंबईच्या फुटपाथ आणि रस्त्यांवर कधीकाळी दूध विक्री करणाऱ्या तरुणाने आज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय उभारला आहे. फक्त भारतच नाही तर दिदेशातही त्यांचा व्यवसाय वाढला आहे. ...

आठवले गँगकडून १६ गोळ्या फायर; पण गावठी कट्टा कुठेय? तिघे अटकेत, दोघे मोकाट - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :आठवले गँगकडून १६ गोळ्या फायर; पण गावठी कट्टा कुठेय? तिघे अटकेत, दोघे मोकाट

सनी आठवले मोकाट : अक्षयसह तिघांना तीन दिवसांची वाढीव पोलिस कोठडी ...