लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मध्य प्रदेशातील करोडपती शिपाई, पैसा मिळताच सोन्याच्या विटा खरेदी करायचा; अशी जमवली करोडोंची संपत्ती - Marathi News | | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशातील करोडपती शिपाई, पैसा मिळताच सोन्याच्या विटा खरेदी करायचा; अशी जमवली करोडोंची संपत्ती

मध्य प्रदेश परिवहन विभागाचे माजी हवालदार सौरभ शर्मा यांच्याकडे ७.९८ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता सापडली आहे, यात २.८७ कोटी रुपये रोख आणि २३४ किलो चांदीचा समावेश आहे. ...

बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडचे पालकमंत्री होऊन अजित पवारांनी संजय देशमुख प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा: बजरंग सोनावणे

NCP SP Group MP Bajrang Sonawane News: सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देऊ नये, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...

पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला; सगळाच खेळ उलटा पडला, आपलेच लोक मारले? नेमकं काय घडलं? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर हवाई हल्ला केला; सगळाच खेळ उलटा पडला, आपलेच लोक मारले? नेमकं काय घडलं?

या हल्ल्याचे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे... ...

Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीच्या कामात महिला शक्ती अग्रेसर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ऊसतोडीच्या कामात महिला शक्ती अग्रेसर

Mahila Ustod Kamgar : कोल्हापूर जिल्ह्यात ८ हजार ६८१ महिला ऊसतोडणी, भरणीचे काम करीत आहेत. ते कुटुंबासह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून २३ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सकाळी लवकर आणि सायंकाळी उशिरापर्यंत हे काम करीत आहेत. ...

९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :९०० मिमी जलवाहिनीला लिकेज; कंत्राटदाराने गाठला निकृष्टतेचा कळस

२०० कोटी रुपये खर्चून टाकण्यात आलेल्या २०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून गेवराई गाव येथे पाणी वाहत आहे. ...

Ujani Dam Water : उजनीतून भीमा नदी, दोन कालव्यांत शेतीसाठी लवकरच पाणी सोडणार - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Water : उजनीतून भीमा नदी, दोन कालव्यांत शेतीसाठी लवकरच पाणी सोडणार

Uajni Dam उजनी धरणातून शहराचा पाणीपुरवठा आणि शेतीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी घेतला. ...

Sangli: चांदोली धरण गळतीचे काम बंद; किती टक्के झाले काम, कधी होणार पुर्ण.. जाणून घ्या - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरण गळतीचे काम बंद; किती टक्के झाले काम, कधी होणार पुर्ण.. जाणून घ्या

विकास शहा शिराळा : चांदोली धरणाच्या २०१४ च्या पावसाळ्यानंतरच्या अहवालातून १४३९.४८ लिटर प्रतिसेकंद गळती सुरू होती. ही गळती थांबविण्यासाठी ... ...

तरूण दिसण्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि हळदीचा खास फेसपॅक, सुरकुत्याही होतील दूर! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तरूण दिसण्यासाठी खोबऱ्याचं तेल आणि हळदीचा खास फेसपॅक, सुरकुत्याही होतील दूर!

How to use coconut oil for young skin : त्वचेवर सुरकुत्या, फाइन लाइन्स आणि डार्क स्पॉट्ससारख्या समस्या होतात. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणं हे वय वाढण्याचं एक लक्षण आहे.  ...