लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला- "कोणत्याही प्रकारे.." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला- "कोणत्याही प्रकारे.."

अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर सर्व चाहत्यांना हात जोडून विनंती केलेली दिसतेय. अभिनेता नेमका काय म्हणालाय बघा (pushpa 2) ...

ST Bus: दिवाळीत पुणे एसटी विभाग झाला मालामाल; गेल्या वर्षीपेक्षा २ कोटी जादा उत्पन्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ST Bus: दिवाळीत पुणे एसटी विभाग झाला मालामाल; गेल्या वर्षीपेक्षा २ कोटी जादा उत्पन्न

एसटी महामंडळाकडून नोव्हेंबर महिन्यात १० टक्के हंगामी भाडेवाढ न करता जादा बसेस सोडल्या होत्या ...

भावाच्या लग्नात 'राधा' गाण्यावर पूजा सावंतचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भावाच्या लग्नात 'राधा' गाण्यावर पूजा सावंतचा जबरदस्त डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

भावाच्या संगीत सोहळ्यात सावंत सिस्टर्सने धमाल आणली. पूजाने बहीण रुचिरा आणि तिच्या इतर बहिणींसह भावाचा संगीत सोहळा गाजवला. ...

तुम्हीही क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करताय? मग, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा... - Marathi News | | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही क्रेडिट-डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करताय? मग, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

तुम्हीही ऑनलाइन शॉपिंग करत असाल आणि पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍काराने सन्‍मान! - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कुवेतमधील सर्वोच्‍च नागरी पुरस्‍काराने सन्‍मान!

कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जाबेर अल सबा यांच्याकडून नरेंद्र मोदी यांना रविवारी 'द ऑर्डर ऑफ मुबारक द ग्रेट' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्‍यात आला.  ...

Kanda Market Update : पुणे, नगर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Market Update : पुणे, नगर बाजारात काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Kanda Market Update : आज राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची (Onion Bajarbhav) 61 हजार 539 क्विंटल आवक झाली. ...

"महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते...", अभिजीत भट्टाचार्य यांचं वादग्रस्त विधान; या संगितकाराशी केली तुलना - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महात्मा गांधी भारताचे नव्हे, पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते...", अभिजीत भट्टाचार्य यांचं वादग्रस्त विधान; या संगितकाराशी केली तुलना

"महात्मा गांधी हे भारतासाठी नव्हे, तर पाकिस्तानसाठी राष्ट्रपिता होते. भारत तर आधीपासूनच भारत होता. पाकिस्तान तयार करण्यात आला. चुकून महात्मा गांधींना येथील राष्ट्रपिता सांगण्यात आले..." ...

मराठी माणूस दाक्षिणात्य चित्रपटांना प्रतिसाद देतो, त्या तुलनेत मराठी चित्रपटांना देत नाही, मधुगंधा कुलकर्णींची खंत - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठी माणूस दाक्षिणात्य चित्रपटांना प्रतिसाद देतो, त्या तुलनेत मराठी चित्रपटांना देत नाही, मधुगंधा कुलकर्णींची खंत

पुष्पासारख्या चित्रपटाचे सगळ्यात जास्त म्हणजे सुमारे चारशे कोटी रूपयांचे कलेक्शन हे एकट्या महाराष्ट्रातून झाले आहे ...