लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

धडाधड परतावा...! 68% च्या घसरणीनंतर आता शेअर बनलाय रॉकेट, 3 दिवसांपासून अप्पर सर्किट, करतोय मालामाल! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धडाधड परतावा...! 68% च्या घसरणीनंतर आता शेअर बनलाय रॉकेट, 3 दिवसांपासून अप्पर सर्किट, करतोय मालामाल!

शेअरच्या या तेजीमागे एक मोठे कारणही आहे. कंपनीने नुकतीच फंड उभारण्याची घोषणाही केली आहे... ...

३ फेब्रुवारीला आणखी एक IPO खुला होणार; ग्रे मार्केटमध्ये आताच १०१ रुपयांवर, पाहा डिटेल्स - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३ फेब्रुवारीला आणखी एक IPO खुला होणार; ग्रे मार्केटमध्ये आताच १०१ रुपयांवर, पाहा डिटेल्स

Aris Infra Solutions IPO: जर तुम्ही आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. येत्या काळात अनेक मोठे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. ...

"दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"दाखवण्यापुरते माळा घालून फिरणाऱ्या भोंदूंना..."; सैफ प्रकरणावरुन टीका करणाऱ्या ठाकरेंना मंत्री शेलारांचे प्रत्युत्तर

सैफवरील हल्ल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी टीका केल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांनी निशाणा साधला आहे. ...

Video - पत्नी करत होती दागिन्यांची खरेदी, पतीने पटकन तोंडात घातल्या ४ सोन्याच्या नथ - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - पत्नी करत होती दागिन्यांची खरेदी, पतीने पटकन तोंडात घातल्या ४ सोन्याच्या नथ

चोर पत्नीसाठी सोन्याची नथ घेण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सच्या दुकानात आला होता. ...

पुरवठा सुरळीत करताना विज आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :पुरवठा सुरळीत करताना विज आल्याने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांचा रुग्णालयात ठिय्या

यावेळी पूर्णा ग्रामीण रुग्णालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते ...

Kolhapur: जोतिबा देवाचे उद्यापासून चार दिवस दर्शन बंद, मूळ मूर्तीचे होणार रासायनिक संवर्धन  - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जोतिबा देवाचे उद्यापासून चार दिवस दर्शन बंद, मूळ मूर्तीचे होणार रासायनिक संवर्धन 

उत्सवमूर्तीचे कासव चौकात दर्शन ...

फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन - Marathi News | | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फळाची अपेक्षा न करता ते काम प्रामाणिकपणे केल्यास यश नक्की मिळेल - राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल ...

अब्जाधीशांची संपत्ती वर्षात ३ पट वाढली; पण गरिबांची स्थिती ३ दशकात बदलली नाही; धक्कादायक अहवाल समोर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अब्जाधीशांची संपत्ती वर्षात ३ पट वाढली; पण गरिबांची स्थिती ३ दशकात बदलली नाही; धक्कादायक अहवाल समोर

Rich vs Poor : जगात श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढत आहे. ऑक्सफॅमने आपल्या ताज्या अहवालात श्रीमंतांची संपत्ती एका वर्षात ३ पटीने कशी वाढली हे सांगितले, तर गरिबांची स्थिती ३५ वर्षांतही फारशी बदलली नाही. ...