म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Karj Mafi : शेतकऱ्यांचा खरा प्रश्न कर्जमाफीचा (Karj Mafi) नाही, तर कर्जमुक्तीचा आहे. कर्जमाफीचा घाट दर दोन वर्षानी शेतकऱ्यांना याचक म्हणून उभे करतो, तर कर्जमुक्तीचा विचार हा शेतकऱ्यांच्या मूलभूत घटनादत्त अधिकारांशी संबंधित आहे, तो त्यांना कायमचे कर्ज ...
Pune Bridge Collapse: आज दुपारी ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसेच या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. तसेच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. ...
Friendship : पैशांच्या व्यवहारामुळे अनेकदा मैत्रीत कटुता येते आणि काहीवेळा तर मैत्रीच संपुष्टात येते. पैसे मागितल्यास मित्र नाराज होईल किंवा नातेसंबंध बिघडतील या भीतीने अनेकजण गप्प राहतात. ...