लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: घरकुलाच्या अनुदानासाठी सरपंचाने मागितली लाच; ‘एसीबी’ने रंगेहाथ पकडले

खासगी व्यक्तीमार्फत स्वीकारली लाचेची रक्कम ...

नियम धाब्यावर बसवून १३३ पदांसाठी भरती ? यवतमाळ जिल्हा बँकेतील वादग्रस्त पदभरतीला तडकाफडकी स्थगिती - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नियम धाब्यावर बसवून १३३ पदांसाठी भरती ? यवतमाळ जिल्हा बँकेतील वादग्रस्त पदभरतीला तडकाफडकी स्थगिती

Yavatmal : आमदार बाळासाहेब मांगूळकर व माजी नगराध्यक्ष संतोष बोरेले यांनी दाखल केली होती याचिका ...

सीपी राधाकृष्णन यांच्या पहिल्याच बैठकीत गदारोळ; संसदेतल्या प्रश्नांवरुन विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीपी राधाकृष्णन यांच्या पहिल्याच बैठकीत गदारोळ; संसदेतल्या प्रश्नांवरुन विरोधी पक्षांचा आक्रमक पवित्रा

राज्यसभेचे अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या बैठकीत खासदारांना महत्त्वाचा सल्ला दिला. ...

कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा! - Marathi News | | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!

Sharad Pawar Letter To Railway Minister Ashwini Vaishnaw About Konkan Railway: शरद पवार पुन्हा एकदा कोकणच्या मदतीला धावून आले आहेत. ट्रेनची यादीच देत रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली आहे. ...

Cough Syrup : हृदयद्रावक! कफ सिरपमुळे आणखी २ मुलांनी गमावला जीव; मृतांचा आकडा २२ वर - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cough Syrup : हृदयद्रावक! कफ सिरपमुळे आणखी २ मुलांनी गमावला जीव; मृतांचा आकडा २२ वर

Cough Syrup : किडनी इन्फेक्शनमुळे आणखी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे राज्यातील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे. ...

केळी पीक विम्याचे पैसे मिळणार कधी? शेतकऱ्यांचा संयम सुटतोय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केळी पीक विम्याचे पैसे मिळणार कधी? शेतकऱ्यांचा संयम सुटतोय

Banana Crop Insurance : विमा संरक्षण कालावधी ३१ जुलै रोजी संपल्यानंतर, १५ सप्टेंबरपर्यंत भरपाईची रक्कम मिळणे अपेक्षित असतानाही, आता या मुदतीला उलटून महिना होत आला असतानाही, कोणतीही हालचाल होताना दिसत नाही. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संभ्रमात ...

Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील शिक्षकाचा संस्थेकडून निलंबनाचा ठराव

पॉक्सो प्रकरणातील दोन आरोपींची कारागृहात रवानगी ...

AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात

IT Jobs Cut: एआयच्या वाढत्या प्रभावामुळे आणि खर्चात कपातीमुळे टीसीएस, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एक्सेंचर आणि सेल्सफोर्ससह जगातील आघाडीच्या आयटी आणि टेक कंपन्या मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. ...