म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Kerala Crime News: मुलं कशीही असली, ती तिच्यासोबत कशीही वागली, तरी आईचं काळीज हे नेहमी तिच्यासाठीच धडधडत असतं, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय देणारी घटना केरळमध्ये घडली आहे. येथे एका आईने तिच्यावर चाकूने वार करून जखमी करणाऱ्या मुलाला तुरुंगात जाण्याप ...
सद्य:स्थितीमध्ये महाड, अहमदनगर, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून कलिंगडची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. काही प्रमाणात गुजरातवरूनही आवक होत आहे. ...