म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
China's deflationary economy : भारताला कायम पाण्यात पाहणाऱ्या चीनची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या मंदीतून जात आहे. मोठ्या सवलतीनंतरही बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा दुष्काळ दिसत आहे. ...
Holi 2025 Dream Meaning:: यंदा १३ मार्च रोजी होळी (Holi 2025) आहे. उत्सवाचे वेध आपल्याला आधीपासूनच लागतात आणि उत्साह दुणावतो. त्यामुळे तेच ते विषय मनात घोळतात आणि स्वप्नातही त्याच गोष्टी दिसतात. मात्र एरव्ही ही स्वप्न पडत नाहीत. त्यामुळे उत्सवाच्या क ...