लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा

Ayush Mhatre Throwback Video: मुंबई इडियन्सविरुद्धच्या सामन्यात वानखेडेवर धुमाकूळ घालणाऱ्या आयुष म्हात्रेचा ११ वर्षे जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

जीपची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीला चिरडत २०० फुटापर्यंत फरपटत नेले - Marathi News | | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :जीपची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नीला चिरडत २०० फुटापर्यंत फरपटत नेले

या अपघाताची नोंद मंठा पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे. ...

सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?

Gold Rate In 2025: या वर्षी सोन्याच्या किमतीने मागील सर्व विक्रम मोडले असून १ लाख रुपयांच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहे. ...

काँग्रेस व शरद पवारांना हरवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो - महादेव जानकर - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस व शरद पवारांना हरवण्यासाठी आम्ही भाजपसोबत गेलो - महादेव जानकर

मी चमचा म्हणून कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घेतला नाही, तसे केले असते तर मी केंद्रीय मंत्री झालो असतो ...

४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले

हॉस्पिटल प्रशासनाने रुग्णवाहिकेची सोय तुम्हीच करा असं नातेवाईकांना सांगितले. मृतदेह घेऊन जाण्यासाठीही कुटुंबाकडे पैसे नव्हते ...

युरोपच्या आकाशात मोठी घडामोड; रशियाची विमाने घुसली, ब्रिटनची लढाऊ विमाने रोखण्यासाठी झेपावली  - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युरोपच्या आकाशात मोठी घडामोड; रशियाची विमाने घुसली, ब्रिटनची लढाऊ विमाने रोखण्यासाठी झेपावली 

रशिया कोणत्याही क्षणी युरोपवर हल्ला करण्याची भीती तेथील देशांना वाटत आहे. यामुळे या देशांनी लष्करी सामुग्री वाढविण्यास सुरुवात केली आहे. ...

आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली - Marathi News | | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली

बुलढाण्यात आधी केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाल्याचे समोर आले आहे. ...

समृद्धी महामार्गावर ३९ कोटींचे वृक्षारोपण, मग हिरवळ गेली तरी कुठे? - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्गावर ३९ कोटींचे वृक्षारोपण, मग हिरवळ गेली तरी कुठे?

Nagpur : ड्रिप इरिगेशन सिस्टीममधून पाण्याचा थेंबही नाही ...