लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार

Volvo Lay Off Plan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा परिणाम ऑटो सेक्टरवर दिसू लागला आहे. मागणी कमी होण्याच्या भीतीने मोठ्या वाहन निर्मिती कंपनीने ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल

MNS Sandeep Deshpande News: बँकांमध्ये हिंदीकरण यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी भूमिका घ्यायला पाहिजे, असे मनसेने म्हटले आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले... - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...

Nishikant Dubey SC Row: भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विधानावरुन मोठा वाद उफाळून आला आहे. ...

पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र सुरूच; कात्रजमध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील गुन्हेगारीचे सत्र सुरूच; कात्रजमध्ये जागेच्या वादातून तरुणाचा खून

आंबेगाव पोलिस स्टेशन हद्दीत सराईत गुन्हेगारांकडून तरुणाचा खून  ...

"नटीने मारली मिठी" गाण्यावर अभिजीत सावंतने बनवला रील, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नटीने मारली मिठी" गाण्यावर अभिजीत सावंतने बनवला रील, व्हिडिओ पाहून आवरणार नाही हसू

'बिग बॉस मराठी' फेम अभिजीत सावंतने "नटीने मारली मिठी" गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट

इथं जाणून घेऊयात आयुष म्हात्रेसंदर्भातील काही खास गोष्टी ...

झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता

झांबियामध्ये एका भारतीय तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे १९ कोटी रुपयांसह ४ कोटींचे सोने सापडले आहे. ...

अभिनेता शशांक केतकरची 'कास्टिंग'बद्दलची पोस्ट चर्चेत, कमेंट करत कलाकारांनी मांंडली मत - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता शशांक केतकरची 'कास्टिंग'बद्दलची पोस्ट चर्चेत, कमेंट करत कलाकारांनी मांंडली मत

शशांकने चित्रपटांमध्ये केल्या जाणाऱ्या कास्टिंगबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे. ...