लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Ujani Dam Minus : उजनी धरणाचा पाणीसाठा गेला मृतसाठ्यामध्ये; सर्व योजनांचे पाणी होणार बंद - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Minus : उजनी धरणाचा पाणीसाठा गेला मृतसाठ्यामध्ये; सर्व योजनांचे पाणी होणार बंद

Ujani Dam Water Level राज्यातील सर्वाधिक मृत साठ्यात असलेले उजनी धरणाची दि. १८ रोजी सकाळी ६ वाजता उपयुक्त पाणीपातळी संपली आहे. धरणात ६३ टीएमसी मृत साठा शिल्लक राहिला आहे. ...

भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण, भयंकर! ...अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; १७ सेकंदाचा अंगावर काटा आणणारा Video

Delhi Building Collapse : ढिगाऱ्याखाली अडकल्याने चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहेत. ...

Mumbai: चेंबूर परिसरात बीएमसीचा कचरावाहू ट्रक उलटला; एकाचा मृत्यू, दोन जखमी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai: चेंबूर परिसरात बीएमसीचा कचरावाहू ट्रक उलटला; एकाचा मृत्यू, दोन जखमी

BMC Garbage Truck Overturns Near Chembur: मुंबईतील चेंबूर परिसरात सिद्धार्थ कॉलनीजवळ कचरावाहू ट्रक उलटल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला. तर, दोन जण जखमी झाले. ...

खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग

गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, ग्रामस्थांची भूमिका ...

बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा बांधकामांमुळे नियोजित विकासाला धोका, उच्च न्यायालयाने 'बीएमसी'ला फटकारले

BMC Bombay High Court Mumbai News: एका आठवड्यात आरक्षणानुसार हा भूखंड ‘खुला भूखंड’ म्हणून पुन्हा राखून ठेवण्याचे निर्देश खंडपीठाने दिले. ...

उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपचार घेत असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार, ICU लॅबमधील टेक्निशियनला अटक; CCTV मुळे आरोपी जाळ्यात

गुरुग्राममधील एका रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल असलेल्या एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ...

धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धोनी, अशनीर ग्रोव्हर ते दीपिका पादुकोण... BluSmart मध्ये दिग्गजांचे पैसे बुडाले, आता कंपनी बुडण्याच्या मार्गावर

Blue Smart Investment: इलेक्ट्रिक राइड-हेलिंग स्टार्टअप ब्लूस्मार्टच्या सह-संस्थापकावर निधीचा अपहार केल्याचा आरोप झाल्यानंतर ही कंपनी आता बंद होण्याच्या मार्गावर आहे आणि सेबीच्या चौकशीच्या कक्षेत आहे. ...

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!

सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावरच ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे. ...