लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

Pune Water News: तुमच्या भागात पाणी येणार आहे का? पुणे शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water News: तुमच्या भागात पाणी येणार आहे का? पुणे शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

दुरुस्तीचे कामे झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले ...

चोर तर चोर..वरून शिरजोर! जेवणाबद्दल जाब विचारणाऱ्या रेल्वे प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोर तर चोर..वरून शिरजोर! जेवणाबद्दल जाब विचारणाऱ्या रेल्वे प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण

गितांजली एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाला कँटीन कर्मचाऱ्यांकडून मारहाण झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षितेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ...

Harbhara Bajar Bhav: लाल हरभऱ्याला बाजारात मागणी; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Bajar Bhav: लाल हरभऱ्याला बाजारात मागणी; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

Harbhara Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक (Harbhara Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर. ...

Chandoli Dam : चांदोली धरणामध्ये २१ दिवसांमध्ये किती टीएमसीने घट; आजमितीला किती पाणीसाठा? - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Chandoli Dam : चांदोली धरणामध्ये २१ दिवसांमध्ये किती टीएमसीने घट; आजमितीला किती पाणीसाठा?

चांदोली धरणातून वीजनिर्मितीसाठी तसेच शेतीसाठी पाणी सोडल्याने पाणीसाठ्यात घट झाली आहे. तीव्र उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे. ...

ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ST कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता पगार दरमहा ७ तारखेला होणार; ‌प्रताप सरनाईकांची घोषणा

ST Minister Pratap Sarnaik News: भविष्यात एसटी आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवासी जनतेला दर्जेदार दळणवळण सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहीन, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...

अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेला समुद्रात चकवा दिला, आता बंदीच घातली; जुगविंदर सिंह ब्रार कोण आहेत?

अमेरिकेने भारतीय व्यावसायिक जुगविंदर सिंह ब्रार आणि त्यांच्या ४ कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. ...

राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार होणारी पौंड राख ही दाऊतपूर बंधाऱ्यात सोडण्यात येते. ...

आरोपानंतरही सांगली जिल्हा बँकेस १८६ कोटी नफा, १२४ शाखांची १०० टक्के कर्ज वसुली - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :आरोपानंतरही सांगली जिल्हा बँकेस १८६ कोटी नफा, १२४ शाखांची १०० टक्के कर्ज वसुली

सांगली : राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा आणि विरोधकांकडून चुकीचे आरोप होऊनही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस १८६ कोटी रुपयांचा नफा ... ...