लाईव्ह न्यूज :

default-image

ऑनलाइन लोकमत

अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारू!: मुख्यमंत्री; ३,८०१ चौरस मीटर जमीन केली संपादित - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारू!: मुख्यमंत्री; ३,८०१ चौरस मीटर जमीन केली संपादित

अयोध्येत 'गोवा राम निवास' उभारण्यासाठी सरकारने जमीन संपादित केली असून लवकरच बांधकाम सुरू केले जाणार आहे. ...

कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ; भाजपचे १८ आमदार ६ महिने निलंबित

निलंबित केलेल्यांमध्ये भाजपचे मुख्य प्रतोद डोड्डनगौडा पाटील, सी. एन. अश्वथ नारायण, बी. ए. बसवराजू, आदी आमदारांचा समावेश आहे.  ...

न्यायाधीशांच्या घरात ढीगभर कॅश? सुप्रीम कोर्ट करणार अंतर्गत चौकशी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधीशांच्या घरात ढीगभर कॅश? सुप्रीम कोर्ट करणार अंतर्गत चौकशी

दिल्ली हायकोर्ट न्यायाधीशांच्या घरात आग लागल्यानंतर कोट्यवधींच्या नोटा आढळल्याची चर्चा; अग्निशमन दल म्हणते, जवानांना कोणतीही कॅश मिळाली नव्हती; राज्यसभेतही मुद्दा गाजला ...

गृहयुद्ध... हजारोंचा मृत्यू... दोन भागांत विभागला जाणार हा मुस्लीम देश? राष्ट्रपती भवनावर सैनिकांचा कब्जा - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गृहयुद्ध... हजारोंचा मृत्यू... दोन भागांत विभागला जाणार हा मुस्लीम देश? राष्ट्रपती भवनावर सैनिकांचा कब्जा

यासंदर्भात माहिती देताना, संबंधित मंत्री खालिद अली अल-ऐसर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात, "आज झंडा फडकावला गेला. राजवाडा परत मिळवला गेला आहे. संपूर्ण विजयापर्यंत लढाई सुरूच राहील," असे म्हटले आहे. ...

"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांचा इशारा - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही"; राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत अजित पवारांचा इशारा

राष्ट्रवादीच्या इफ्तार पार्टीत बोलताना अजित पवार यांनी कायदा हातात घेणाऱ्यांना इशारा दिला. ...

मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड; पुढील दीड वर्षातच सरकारला चांगले काम दाखविण्याची संधी - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड; पुढील दीड वर्षातच सरकारला चांगले काम दाखविण्याची संधी

लोकमतने चार दिवसांपूर्वी सर्व मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करून छापले. गोव्यात फेब्रुवारी किंवा मार्च-२०२७ मध्ये निवडणूक होईल. ...

मी स्ट्राँग नेता म्हणून टार्गेट केले जातेय, तज्ज्ञांशी चर्चेने निर्णय घेऊ: मंत्री विश्वजित राणे   - Marathi News | | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मी स्ट्राँग नेता म्हणून टार्गेट केले जातेय, तज्ज्ञांशी चर्चेने निर्णय घेऊ: मंत्री विश्वजित राणे  

नगर विकास कायद्याच्या कलम १७(२) प्रकरणी एनजीओंनी केलेल्या निदर्शनांबाबत पत्रकारांनी विचारले असता विश्वजित यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ...

Kalashtami: आज कालाष्टमी; दिवसभरात न विसरता म्हणा कालभैरवाष्टक स्तोत्र! - Marathi News | | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kalashtami: आज कालाष्टमी; दिवसभरात न विसरता म्हणा कालभैरवाष्टक स्तोत्र!

Kalashtami: काळभैरव हे महादेवांचे एक रूप, त्या रूपाची पुजा दर महिन्यातील अष्टमी तिथीला केली जाते, त्यानिमित्ताने हे स्तोत्र पठण करा. ...