Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या ‘जशास तशा’ शुल्कामुळे जगभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यामुळे नाराजी, प्रतिउत्तराच्या धमक्या आणि व्यापार नियम अधिक अधिक सुलभ करण्याची मागणी जगभरात होत आहे. ...
आठवले म्हणाले, "इतनी हो गई है रात, मैं कर रहा वक्फ बिल पर बात, मैं दे रहा मोदी जी को साथ, इसलिए कांग्रेस को दिखा रहा हाथ." यानंतर आठवले यांनी आपला मोर्चा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे यांच्याकडे वळवला आणि गमतिशीर अंदाजात त्यांचीही खिल्ली उडवली.. ...
Rahul Gandhi News: काँग्रेसने गुरुवारी अमेरिकेने भारतावर २७ टक्के शुल्क लादल्याबद्दल पंतप्रधानांवर टीका केली आणि सरकारने राष्ट्रहितासाठी उभे राहण्याची वेळ आली असल्याचे म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करत सरकार या ...
Share Market : ट्रम्प टॅरिफ आणि जागतिक अनिश्चितता यामुळे शेअर बाजार सातत्याने घसरत आहे. मात्र, या संधीचा दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदा करुन घेता येऊ शकतो. ...
India-Thailand Relation: भारत आणि थायलंडने संबंध दृढ करून रणनीतिक भागीदारी स्तरापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंद-प्रशांत क्षेत्रात मुक्त, सर्वसमावेशक व नियम आधारित व्यवस्थेचे समर्थन केले. तसेच विस्तारवादाऐवजी विकासाच्य ...