लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं

वैभव सूर्यवंशीसह या दोघांनी विश्वविक्रम रचण्यात उचलला मोलाचा वाटा ...

Video: धावत्या Toyota Camry वर कोसळले विमान; कारच्या बिल्ड क्वॉलिटीमुळे वाचले चालकाचे प्राण - Marathi News | | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: धावत्या Toyota Camry वर कोसळले विमान; कारच्या बिल्ड क्वॉलिटीमुळे वाचले चालकाचे प्राण

Viral Accident Video: या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ...

“ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी राज्य अग्रगण्य, १ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक येणार”: CM फडणवीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरसाठी राज्य अग्रगण्य, १ अब्ज डॉलर्सहून अधिक गुंतवणूक येणार”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis News: सदर प्रकल्प २०२९ पर्यंत पूर्ण होणार असून, यामध्ये १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक अपेक्षित आहे तसेच ३० हजारहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. ...

गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल - Marathi News | | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्ह्यात जलजीवन मिशनचा पूर्णपणे झाला बट्ट्याबोळ ! ८० टक्के गावांमध्ये नळच नाही; बडोले यांचे सभागृहात सवाल

गावकरी शुद्ध पिण्याच्या पाण्यापासून वंचित : बडोले यांनी सभागृहाचे वेधले लक्ष ...

कौतुकास्पद! देशावर असं प्रेम हवं, महिलेनं स्वत:चा स्कार्फ वापरून पुसला मेट्रोमध्ये सांडलेला चहा - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कौतुकास्पद! देशावर असं प्रेम हवं, महिलेनं स्वत:चा स्कार्फ वापरून पुसला मेट्रोमध्ये सांडलेला चहा

तिच्याकडे टिश्यू पेपर संपले होते पण या महिलेने क्षणाचाही विलंब न लावता एक अत्यंत प्रेरणादायी पाऊल उचललं. ...

शूटिंगसाठी निघालेल्या अभिनेत्रीचे अपहरण, चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार; ६ दोषींना २० वर्षांचा कारावास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शूटिंगसाठी निघालेल्या अभिनेत्रीचे अपहरण, चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार; ६ दोषींना २० वर्षांचा कारावास

केरळमधील एर्नाकुलम न्यायालयाने २०१७ च्या मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात सहा जणांना शिक्षा सुनावली आहे. ...

थंडीत चेहरा काळा पडला? व्हिटामिन ई कॅप्सूलचा जादूई उपाय; चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत चेहरा काळा पडला? व्हिटामिन ई कॅप्सूलचा जादूई उपाय; चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

Vitamin E Capsule For Skin : सुर्यप्रकाशामुळे त्वचेला झालेल्या नुकसानीवर सनबर्नवर व्हिटामीन ई तेल लावल्यास त्वचेला आराम मिळतो आणि जळजळ कमी होते. ...

'यम' ठरलेल्या नवले पुलाजवळ नागरिकांचे 'महामृत्युंजय' आंदोलन; जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'यम' ठरलेल्या नवले पुलाजवळ नागरिकांचे 'महामृत्युंजय' आंदोलन; जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न

महामार्ग उखडण्यासाठी जेसीबी लावणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ...