लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

शूटिंगसाठी निघालेल्या अभिनेत्रीचे अपहरण, चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार; ६ दोषींना २० वर्षांचा कारावास - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शूटिंगसाठी निघालेल्या अभिनेत्रीचे अपहरण, चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार; ६ दोषींना २० वर्षांचा कारावास

केरळमधील एर्नाकुलम न्यायालयाने २०१७ च्या मल्याळम अभिनेत्रीचे अपहरण आणि सामूहिक बलात्कार प्रकरणात सहा जणांना शिक्षा सुनावली आहे. ...

थंडीत चेहरा काळा पडला? व्हिटामिन ई कॅप्सूलचा जादूई उपाय; चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल - Marathi News | | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :थंडीत चेहरा काळा पडला? व्हिटामिन ई कॅप्सूलचा जादूई उपाय; चेहऱ्यावर येईल तेज-सुंदर दिसाल

Vitamin E Capsule For Skin : सुर्यप्रकाशामुळे त्वचेला झालेल्या नुकसानीवर सनबर्नवर व्हिटामीन ई तेल लावल्यास त्वचेला आराम मिळतो आणि जळजळ कमी होते. ...

'यम' ठरलेल्या नवले पुलाजवळ नागरिकांचे 'महामृत्युंजय' आंदोलन; जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'यम' ठरलेल्या नवले पुलाजवळ नागरिकांचे 'महामृत्युंजय' आंदोलन; जेसीबीच्या साहाय्याने महामार्ग खोदण्याचा प्रयत्न

महामार्ग उखडण्यासाठी जेसीबी लावणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी ...

एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट

जर तुम्ही WhatsApp वापरत असाल, तर येत्या काही दिवसांत तुम्हाला एकापेक्षा एक चांगले फीचर्स मिळणार आहेत. ...

५ वर्षीय 'लखन'नं तीन वर्षांत ३ बुलेटसह जिंकल्या १६ गाड्या; ४ वेळा 'हिंदकेसरी'चाही बनला विजेता - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :५ वर्षीय 'लखन'नं तीन वर्षांत ३ बुलेटसह जिंकल्या १६ गाड्या; ४ वेळा 'हिंदकेसरी'चाही बनला विजेता

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करोडी गावात वास्तव्यास असणाऱ्या चव्हाण कुटुंबीयांच्या 'लखन' या खिल्लारी बैलानं देशभरात कौतुकाची थाप मिळवली आहे. ...

बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत - Marathi News | | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत

स्फोटाच्या भीतीने प्रवाशांमध्ये मोठी दहशत, टँकर जळून खाक ...

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक्सपर्ट सांगतात ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत, पोट सुटणार नाही - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटावरील चरबी कमी करण्यासाठी एक्सपर्ट सांगतात ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत, पोट सुटणार नाही

How To Drink Black Coffee For Weight Loss : ब्लॅक कॉफीचा पूर्ण फायदा तेव्हाच मिळतो, जेव्हा ती योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात प्याल. डाएटिशियन तमन्ना दयाल यांच्याकडून जाणून घेऊया की ही साधी दिसणारी ब्लॅक कॉफी शरीरात नेमकी कशी काम करते. ...

“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस

CM Devendra Fadnavis News: राज्यातील प्रतिभा, पायाभूत सुविधा आणि उद्योग सुलभ वातावरणामुळे महाराष्ट्र जागतिक कॅपेबिलिटी सेंटरचे पसंतीचे ठिकाण ठरत आहे. ...